Headlines

कुडाळात १३ ऑगस्टला भव्य तिरंगा यात्रा

कुडाळ / प्रतिनिधी : येथील राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता कुडाळात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे.अशी माहिती यात्रेचे संयोजक व राष्ट्रप्रेमी नागरिक मंचचे विवेक पंडीत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. येथील MIDC विश्राम गृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.श्री पंडित म्हणाले, तरुणांमध्ये देशप्रेमाची भावना वाढावी आणि जनजागृती वाढविण्याच्या…

Read More

Ajit Vachani : अभिनेत्यानं बॉलिवूड गाजवलं, शाहीर साबळेंच्या लेकीसोबत लग्न; वयाच्या 52व्या वर्षी निधन, मुलगी आहे लोकप्रिय अभिनेत्री

Bollywood Actor : बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते अजित वच्छानी यांनी शाहीर साबळे यांच्या मुलीसोबत लग्न केलेलं. त्यांची मुलगीही लोकप्रिय अभिनेत्री आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी पडद्यावर मुख्य भूमिका न साकारताही प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण केली. अभिनेता अजित वच्छानी हे त्यापैकीच एक होते. आपल्या दमदार अभिनयामुळे त्यांनी १९८० आणि १९९०च्या…

Read More

सरकार इथेनॉलमध्ये ऊसाच्या वापराला बंदी घालू शकते:साखरेच्या किमती नियंत्रित करण्याची तयारी; सध्या 10% महाग मिळतेय

देशात साखरेच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी केंद्र सरकार ऑक्टोबर हंगामापासून इथेनॉल उत्पादनात ऊसाचा वापर मर्यादित करण्यावर विचार करत आहे. यामुळे देशात साखरेचे उत्पादन वाढेल, आणि भारताला साखर आयात करण्याची गरज भासणार नाही. यावर अंतिम निर्णय पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत घेतला जाऊ शकतो. महाराष्ट्र-कर्नाटकात कमी पावसामुळे चिंता वाढली या…

Read More

Congress prithviraj chavan shocking claim about sharad pawar ncp mp meeting with pm narendra modi; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय चाललंय? दिल्लीतील जुन्या मित्रांचा दाखला देत पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट

नागपूर : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. या भेटीगाठींच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा दावा केला आहे. “गुप्त होणाऱ्या भेटीगाठी कोणाला कळत नाहीत, उघड भेटीगाठी कळतात. सत्तापक्षातील आमचे जुने मित्र सांगतात की, उद्धव ठाकरे…

Read More

इन्सुलीतील तरुणाचा आंबोलीत बुडून मृत्यू

आंबोली : आंबोलीतील सतीचिवाडी येथील चिरेखाणीत बुडून संजय लक्ष्मण गावंकर (वय ५०, रा. इन्सुली) यांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. संजय गावंकर हे माजगाव व इन्सुली येथील काही सहकाऱ्यांसोबत पर्यटनासाठी आंबोलीत आले होते. सतीचिवाडी येथील चिरेखाणीतील खोल पाण्यात ते बुडाले. या घटनेची माहिती माजी सरपंच शशिकांत गावडे यांनी सह्याद्री ॲडव्हेंचर…

Read More

भारतीय संघात कमबॅक करायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव’; झहीर खानचा मोहम्मद शमीला कानमंत्र, काय म्हणाला?

Zaheer Khan on Mohammad Shami : आगामी वन डे वर्ल्ड कप २०२७ साठी भारतीय संघात जागा बनवण्यासाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी प्रयत्न करत आहे. मात्र त्याला काही संधी मिळताना दिसत नाहीये, तीन वर्ल्ड कपचा अनुभव असलेल्या शमीला संघात स्थान मिळवण्यासाठी माजी वेगवान गोलंदाज झहीर खान याने एक सल्ला दिला आहे. Zahir Khan Mohammad Shami(फोटो– महाराष्ट्र…

Read More

शहनाज गिलसोबत शूटिंगदरम्यान अपघात:चुकीने गिळली नाकातील नथ; सहकलाकार सौरभ सचदेवाने येऊन सांभाळले

अभिनेत्री शहनाज गिल एका प्रोजेक्टच्या शूटिंगदरम्यान अपघाताला बळी पडल्या. सेटवर धावताना त्यांच्या नाकातील नथ अचानक तोंडात गेली, जी त्यांनी चुकून गिळली. शहनाजने या संपूर्ण घटनेचा एक बिहाइंड द सीन्स व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. मात्र या घटनेनंतरही शहनाजने आपले शूटिंग थांबवले नाही आणि काम पूर्ण केले. सीनदरम्यान धावत होती शहनाज शहनाज गिलने शेअर…

Read More

पुणे विद्यापीठात डॉ. प्रमोद चौधरी सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन:जागतिक जैवइंधन दिनानिमित्त 'अ‍ॅडव्हान्स्ड बायोइकॉनॉमी' केंद्राची स्थापना

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जागतिक जैवइंधन दिनानिमित्त (१० ऑगस्ट) डॉ. प्रमोद चौधरी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर अ‍ॅडव्हान्स्ड बायोइकॉनॉमीचे उद्घाटन करण्यात आले. जैव-अर्थव्यवस्थेच्या उदयोन्मुख क्षेत्रात आंतरशाखीय संशोधन, शिक्षण आणि उद्योग-सहकार्याला चालना देणे हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे. हे केंद्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागात स्थापन करण्यात आले आहे. प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक व कार्यकारी अध्यक्ष,…

Read More

Paresh Rawal Support Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंना संरक्षण द्या, त्यांची बदली नको; परेश रावल यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती

Paresh Rawal Post : सध्या तुकाराम मुंढे यांनी आपल्या बेधडक कारवाईने हॉटेल व्यावसायिक तसेच औषध तयार करणाऱ्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. अशातच परेश रावल यांनी त्यांंच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक विनंती केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तुकाराम मुंढे हे नाव सतत चर्चेत आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे…

Read More

Maharashtrachi Hasyajatra फेम ओंकार राऊतची मोठ्या पडद्यावर वर्णी, कोकणातील गूढकथेवर आधारित मराठी सिनेमा; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता ओंकार राऊत रंगभूमी, छोटा पडदा गाजवल्यानंतर आता मोठ्या पडद्यावरही दिसणार आहे. लवकरच तो ‘संडे १९९६’ या सिनेमात दिसणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीने नेहमीच आपल्या वैविध्यपूर्ण आणि आशयघन कथांमधून प्रेक्षकांना नवे विषय आणि वेगळे अनुभव दिले आहेत. याच समृद्ध परंपरेत एका अनोख्या आणि उत्कंठावर्धक विषयासह ‘ संडे १९९६ ’…

Read More