Raj Thackeray News | राजुल पाटलांच्या उमेदवारीबाबत अनिशा माजगावकरांसमोर राज ठाकरे काय बोलले? – what did raj thackeray say to anisha majgaonkar regarding rajul patil’s candidature?
Raj Thackeray News | राजुल पाटलांच्या उमेदवारीबाबत अनिशा माजगावकरांसमोर राज ठाकरे काय बोलले? – what did raj thackeray say to anisha majgaonkar regarding rajul patil’s candidature?
मनसेच्या माजी नगरसेविका अनिशा माजगावकर यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत भांडुप मधील जागेवर तिकीट न मिळाल्याने अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला आणि संजय दिना पाटलांच्या कन्या राजुल पाटिल ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडून आल्या.अनिशा माजगावकर पुन्हा मनसेत सक्रिय झाल्यात.त्यांच्याशी बोलताना राज ठाकरेंनी त्या जागेबाबत खंत व्यक्त केलीय