Headlines

पंचम खेमराज महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

सावंतवाडी प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी, आय क्यू एसी आणि एनसीसी विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन विषयावर व्याख्यान,मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८-३० ते १०-३० या वेळेत महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहे. तसेच १५ ऑगस्ट ९-३० ते ११-०० या वेळेत न्यू शिवाजी हायस्कूल,…

Read More

Gadchiroli Snake Bite Student Death: जपतलाईचा सर्पदंश – gadchiroli dhanora niwasi ashram school three students died of snakebite

Gadchiroli Snake Bite Three Student Death: गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून तिथे सुविधांचा अभाव आहे. मुलींना सकस जेवण मिळत नाही, झोपायला पलंग नाहीत. जमिनीवर गादी टाकून झोपावे लागते. वसतिगृहास लागून दगड-विटांचे ढिगारे आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करून, आश्रमशाळेच्या वसतिगृहात झोपलेल्या, दमल्याभागल्या मुलींच्या खोलीत सापाचे सहज घुसणे, सहा निरागस मुलींना दंश करणे, त्यातील…

Read More

एस पी के कॉलेजच्या जिमखाना हॉलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन

सावंतवाडी प्रतिनिधी : लेफ्ट. कर्नल हि. हा. श्रीमंत शिवरामराजे भोंसले (राजेसाहेब) यांच्या जनशताब्दी वर्षानिमित्त तसेच महाविद्यालयाच्या संस्थापक दिनानिमित्त परवा गुरुवार दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी (स्वायत्त) आणि ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.हे रक्तदान शिबीर सकाळी साडेआठ ते दुपारी एक या…

Read More

रविवारी केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथ शिंदे सिंधुदुर्गात

सावंतवाडी प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनच्या रविवारी १६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता कणकवली जानवली येथील कृष्णनगरी राधेश्याम बँक्वेट्स अँड लॉन्स येथे होणाऱ्या सभेस ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स (AIOCD) चे अध्यक्ष जगन्नाथ उर्फ आप्पासाहेब शिंदे उपस्थित राहणार आहेत. या सभेत जिल्ह्यातील केमिस्ट बांधवांना आप्पासाहेब शिंदे हे बदलत्या औषध व्यवसायातील आव्हाने,…

Read More

आचरा पोलीस ठाण्याच्या मिनाक्षी देसाई यांना पोलीस उपनिरीक्षक पदीबढती

आचरा प्रतिनिधी : आचरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत सहाय्यक पोलीस उप निरीक्षक सौ मिनाक्षी देसाई यांना पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाली आहे.नेहमी हसतमुख आणि सहकार्याची भावना असलेल्या कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. कणकवली मालवण कुडाळ त्यानंतर आचरा भागात त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली होती. आचरा पोलीस ठाण्यात येथे कार्यरत असलेल्या मिनाक्षी देसाई यांनी…

Read More

N Chandrasekaran Success Story; छोट्या गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेला मुलगा, इंटर्नशिपसाठी आले अन् टाटांचे झाले; फक्त पैसा नाही, तर देशाचं भविष्य उभं केलं

Tata Sons Chairman N Chandrasekaran: टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, पण फेब्रुवारी 2027 मधील सध्याच्या कार्यकाळाच्या समाप्तीपर्यंत या पदावर कार्यरत राहतील. टाटा सन्स ही टाटा समूहाची होल्डिंग कंपनी आणि समूह कंपन्यांची प्रवर्तक असून टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्ट्सचा एकूण 66 टक्के हिस्सा आहे. Businessman Success Story: नटराजन चंद्रशेखरन (एन. चंद्रशेखरन म्हणून…

Read More

तुकाराम मुंडे इफेक्ट! ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्येही FDA ची एन्ट्री, माधवी आत्माराम भीडेला धक्का

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah FDA Promo:काही टीव्ही मालिका अशा असतात, ज्या केवळ मनोरंजनाचं साधन न राहता कुटुंबातील एक भाग बनतात. असित कुमार मोदी निर्मित ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका याचं एक उदाहरण. समाजात घडणाऱ्या अनेक घटनांचा संदर्भ या मालिकेत पाहायला मिळतो. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) तुकाराम मुंडे हे नाव गेल्या काही दिवसांपासून विशेष…

Read More

हार्दिकसाठी KKR, CSKची MIसोबत बोलणी; पण पांड्याच्या मनात दुसरंच, अख्खा ट्रेड प्लॅनच लीक, एकाच अटीचा ख्वाडा!

Hardik Pandya Trade News : आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यादरम्यान एका चॅम्पियन संघाने त्याला संघात घेण्याची तयारी दर्शवली होती, मात्र हार्दिकच्या एका अटीमुळे ही डील रद्द झाल्याचे समोर आले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : आयपीएल २०२७ च्या मेगा लिलावापूर्वी खेळाडूंच्या ट्रेडबाबत अनेक मोठ्या घडामोडी पाहायला…

Read More

American Trailer Homes Look Simple From Outside But Their Interiors Will Surprise You | अमेरिकेत गरीबांची घरं कशी दिसतात? किचन, बेडरूम गार्डन अन् बरंच काही… भारतातील श्रीमंतांचे बंगलेही पडतील फिके!

Affordable homes in USA: अमेरिकेतील ट्रेलर हाऊसचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. ही घरं कारखान्यात लाकूड आणि फायबर प्लास्टिकपासून तयार केली जातात आणि विशिष्ट ठिकाणी बसवली जातात. या घरांच्या निर्मितीसाठी खूप कमी खर्च येतो. पण या घरांची रचना भारतामधील श्रीमंत लोकांच्या घरांपेक्षाही खूप चांगली असते. अमेरिका हा श्रीमंत लोकांचा देश म्हणून ओळखला जातो. अर्थात अमेरिकेतील…

Read More

SC उपवर्गीकरणाविरोधात विराट मोर्चा, आंबेडकरी समाज आक्रमक, भाजपविरोधात आंदोलन – ambedkarite movement protest against scst sub-classification

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•12 Aug 2026, 3:38 pm SC उपवर्गीकरणाविरोधात आंबेडकरी समाज प्रचंड आक्रमक झालेला दिसत आहे. एससीएसटी अबकड उपवर्गीकरणाच्या विरोधात विराट मोर्चा काढण्यात येत आहे.हजारोंच्या संख्येने आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते सहभागी या मोर्चात सहभागी झाले आहेत. आंदोलकांनी भाजपवर टीका करत सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला. Source link

Read More