तळेरे आणि वेंगुर्ले महाविद्यालयात सुरू होणार ‘अप्रेंटिस ओरिएंटल पदवी’; मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची घोषणा
सावंतवाडी वार्ताहर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे आणि वेंगुर्ले येथील महाविद्यालयांमध्ये लवकरच ‘अप्रेंटिस ओरिएंटेड पदवी’ अर्थात शिकाऊ उमेदवारीवर आधारित रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी केली. सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना…
