EPF Withdrawal Rules 2026; पीएफमधून पैसे काढणे, पेन्शन नियमांत मोठे बदल; आपल्याच पैशांसाठी 12 महिने वाट पाहावी लागणार, 25% किमान शिल्लक अनिवार्य
EPF Withdrawal Rules: ईपीएफ खात्यातून पीएफ विड्रॉल 2026 बाबत कर्मचाऱ्यांमध्ये असलेला संभ्रम सरकारने दूर केला. EPF Scheme 2026 अंतर्गत ईपीएफओने अंतिम सेटलमेंट आणि पेन्शन काढण्याशी संबंधित नियमांमध्ये सुधारणा केली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना, EPFO, ने पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम अंशतः आणि पूर्ण विड्रॉलबाबत नवीन नियम लागू केले आहेत. EPF योजना 2026 अंतर्गत मुदतपूर्व…
