Headlines

Thalapathy Vijay म्हणाले, ‘Vande Mataram आधी Tamil राज्यगीत गाणार’, CM C. Joseph Vijay चा ठराव संमत – thalapathy on tamil language

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•12 Aug 2026, 5:09 pm #ThalapathyVijay #TVK #ModiGovt #TamilNaduPoliticsतामिळनाडू विधानसभेत एकमतानं ठराव संमत करण्यात आलाय. केंद्र सरकारच्या निर्णयाला मुख्यमंत्री थलपती विजय यांनी थेट आव्हान दिलंय. केंद्र सरकारनं जानेवारी २०२६ मध्ये काढलेल्या वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला सरकारी कार्यक्रम आणि शाळांमध्ये प्रथम गायलं पाहिजे हा नियम आणला होता. दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रगीत आणि तिसऱ्या क्रमांकावर राज्यगीत…

Read More

India Retail Inflation Data July 2026

5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बटाटा-कांदा यांसारख्या खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्याने किरकोळ महागाई सलग सातव्या महिन्यात वाढली आहे. जुलैमध्ये ती 4.45% होती. एक महिन्यापूर्वी जूनमध्ये ती 4.38% वर होती. आज 12 ऑगस्ट रोजी किरकोळ महागाईचे आकडे जाहीर करण्यात आले आहेत. खाद्यपदार्थांची महागाई म्हणजेच फूड इन्फ्लेशन जुलैमध्ये वाढून 5.52% वर पोहोचले आहे. जूनमध्ये हा आकडा 5.32% वर होता….

Read More

Scalp Massager for Hair Growth And Stop Hair Fall; स्कॅल्प मसाजर टूल वापरल्यामुळे केस गळती कमी होते का व केस दाट होतात का? फायदे, तोटे आणि योग्य वापर

केस गळती आणि केस पातळ होण्याच्या समस्येमुळे अनेकजण स्कॅल्प मसाजरचा वापर करत आहेत. यामुळे रक्ताभिसरण वाढते, कोंडा कमी होतो आणि केसांची वाढ होते असे दावे केले जातात. पण स्कॅल्प मसाजर खरंच नवीन केस उगवू शकतो का? तो केसगळती थांबवतो का? योग्य पद्धतीने वापरल्यास त्याचे फायदे काय आणि कोणत्या लोकांनी तो वापरणे टाळावे? जाणून घ्या स्कॅल्प…

Read More

Hansal Mehta Announces Scam 2010 Web Series Starring Siddharth Bodke

मुंबई6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारतातील सर्वाधिक लोकप्रिय, बहुप्रतीक्षित आणि प्रेक्षकांकडून प्रचंड कौतुक मिळवलेल्या ‘स्कॅम’ (Scam) या वेब सीरिज फ्रँचायझीचा पुढचा रोमांचक अध्याय आता अधिकृतपणे सुरू झाला आहे. ‘स्कॅम 1992’ आणि ‘स्कॅम 2003’ च्या अभूतपूर्व यशानंतर, आता ‘स्कॅम2010’ (Scam 2010) प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज होत आहे. सोनी लिव्ह (Sony LIV), बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट यांनी…

Read More

हरिद्वार- 4.80 कोटी कावडियांनी 7000 मेट्रिक टन कचरा सोडला:महिलांच्या चेंजिंग रूममध्ये लघवीच्या बाटल्या सापडल्या; बाहेरून 1000 स्वच्छता कर्मचारी बोलावले

हरिद्वारमध्ये 12 दिवसांच्या कावड यात्रेदरम्यान 4 कोटी 80 लाख कावड यात्रेकरूंनी गंगा घाटावर 7 हजार मेट्रिक टन कचरा पसरवला. सर्वात वाईट अवस्था माता गंगेच्या आरती क्षेत्राची, हर की पौडीची झाली होती. येथे कचऱ्याचे मोठे ढिगारे दिसले. महिलांच्या चेंजिंग रूममध्ये लघवीने भरलेल्या बाटल्या सापडल्या. परिस्थिती पाहता आउटसोर्स म्हणजे बाहेरून बोलावलेल्या 1000 कर्मचाऱ्यांची मदत घेतली जात आहे….

Read More

बुमराह सलग 21 महिन्यांपासून नंबर-1 कसोटी गोलंदाज:ICC क्रमवारीत जडेजा 1556 दिवसांपासून टॉप अष्टपैलू; शुभमन गिल वनडेत टॉप फलंदाज

भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सलग २१ महिन्यांपासून कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत नंबर-१ स्थानावर कायम आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये पहिले स्थान पटकावल्यानंतर त्याने ते कायम राखले आहे. बुमराहचे ८७० रेटिंग गुण आहेत. रवींद्र जडेजा कसोटी अष्टपैलू खेळाडूंमध्ये अव्वल स्थानी आहे. तो गेल्या १५५६ दिवसांपासून नंबर-१ स्थानावर आहे. तो शेवटचा ९ मे २०२२ रोजी अव्वल स्थानी आला…

Read More

वर्षावरील भेटीनंतर फडणवीसांसोबत एकत्र विमान प्रवास; जयंत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया – flight travel with cm fadnavis jayant patil’s first reaction

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•12 Aug 2026, 4:44 pm शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एकत्र विमान प्रवासाने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. याआधीही रात्री उशिराने वर्षा बंगल्यावर जाऊन जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. शरद पवारांची राष्ट्रवादीही NDA मध्ये सामील होणार अशा चर्चा असतानाच जयंत पाटील आणि फडणवीसांच्या या विमान प्रवासानेही…

Read More

राज्यातील दुर्मिळ हस्तलिखितांना मिळणार आता 'डिजिटल' संरक्षण:कलिना येथे उभारणार स्वतंत्र विभाग, ग्रंथालय संचालनालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

राज्यभरातील ऐतिहासिक आणि दुर्मिळ हस्तलिखिते तसेच ग्रंथांना आता डिजिटल संरक्षण मिळणार आहे. या साहित्याचे अत्याधुनिक पद्धतीने जतन, संवर्धन आणि डिजिटायझेशन करून ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नव्या पिढीला आपल्या समृद्ध ग्रंथसंस्कृतीशी जोडण्याच्या उद्देशाने, ग्रंथालय संचालनालयात हस्तलिखित सल्लागार समितीची पहिली बैठक नुकतीच ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली…

Read More

पाळणेकोंड धरण भरले; सावंतवाडीकरांची पाणी चिंता मिटली

सावंतवाडी प्रतिनिधी : सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणारे कुणकेरी येथील पाळणेकोंड धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, बुधवारी पहाटे ३.४५ वाजण्याच्या सुमारास धरण भरून वाहू लागले. धरणाच्या हायड्रोलिक यंत्रणेतील सर्व सहा दरवाज्यांतून पाणी ओसंडून बाहेर पडत आहे. यंदा ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्याचा काही प्रमाणात परिणामही जाणवला. मात्र, पाळणेकोंड…

Read More

तुम्ही सांगत असणाऱ्या संघटनात्मक गोष्टी बरोबर वाटत आहेत, ठाकरे गटाच्या युक्तिवादावर कोर्टाचं निरीक्षण

शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या खटल्यावर सुप्रीम कोर्टात आज पुन्हा सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी आज पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले. विधीमंडळ पक्षातील फूट म्हणजे राजकीय पक्षातील फूट नाही, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी दिल्ली / मुंबई : शिवसेना…

Read More