Headlines

SC उपवर्गीकरणाविरोधात विराट मोर्चा, आंबेडकरी समाज आक्रमक, भाजपविरोधात आंदोलन – ambedkarite movement protest against scst sub-classification

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•12 Aug 2026, 3:38 pm SC उपवर्गीकरणाविरोधात आंबेडकरी समाज प्रचंड आक्रमक झालेला दिसत आहे. एससीएसटी अबकड उपवर्गीकरणाच्या विरोधात विराट मोर्चा काढण्यात येत आहे.हजारोंच्या संख्येने आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते सहभागी या मोर्चात सहभागी झाले आहेत. आंदोलकांनी भाजपवर टीका करत सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला. Source link

Read More

पाणी साचण्याच्या समस्येवरून नागपूर खंडपीठाचा तिखट सवाल;एकमेकांवर आऱोपच करायचे का? अशी विभागांना थेट विचारणा

Nagpur News: पाणी साचण्याच्या समस्येवरून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त करत नागपूर महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांकडे जबाबदरी ढकलत असल्याने तुम्ही सगळ्या विभागांनी फक्त एकमेकांवर आरोप करायचेच ठरवले आहे का? असा थेट सवाल विचारला . (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी,नागपूर:शहरातील पाणी साचण्याच्या समस्येवरून नागपूर महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांकडे जबाबदारी ढकलत…

Read More

सगुण-निर्गुण: वासुदेव नामे फोडितो टाहो – constant remembrance of vasudeva teaching of saints for kalyug

-डॉ. सुनील शिंदे संत साहित्यातला तसेच लोकसाहित्यातला वासुदेव मनाचा ठाव घेणारा. भाविकांना दिशा देणारा. सामान्यांना अंतर्मुख करणारा. गावखेड्यातील लोकपरंपरेत थेट काळजात पोचणारा. जाग आणणारा अन् टाहो फोडणारा. ‘दान पावलं…’ म्हणता म्हणता मनाची विशालता – तळमळ लख्ख लख्ख करणारा. सावळ्या रूपाला ‘मानसी नित्य राहो’ असा साद घालणारा हा वासुदेव पहाटपण साजिवंत करून शतकानुशतके काळवेळ पावन करत…

Read More

Mallika Sherawat Says In The Traitors 2 That Hollywood Star Tom Cruise Has Crush On her ; Mallika Sherwat On Tom Cruies : हॉलिवूड स्टार टॉम क्रूझची मी क्रश! मल्लिका शेरावतचा रिअ‍ॅलिटी शोमध्ये दावा, म्हणाली – तो मला व्हिडिओ पाठवत असतो

Mallika Sherawat The Traitors 2 Video : अभिनेत्री मल्लिका शेरावत लवकरच द ट्रेटर्स या करण जोहरच्या शोमध्ये दिसणार आहे. .या शोचा प्रोमो समोर आला असून मल्लिका हॉलिवूड स्टारबद्दल वक्तव्य करताना दिसते. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत लवकरच ‘द ट्रेटर्स २’ या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहे. 13 ऑगस्ट रोजी हा शो…

Read More

म्हापण ग्रामपंचायतीविरोधात गवंडेंचा उपोषणाचा इशारा

कुडाळ / प्रतिनिधी : वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण ग्रामपंचायतीच्या अनागोंदी व भ्रष्ट कारभाराची चौकशी करून संबंधीत दोषीवर कारवाई करावी या मागणी साठी म्हापणचे ग्रामस्थ व जि.प चे माजी आरोग्य व शिक्षण सभापती विकास गवंडे हे १५ ऑगस्ट रोजी म्हापण ग्रामपंचायती समोर आत्मक्लेष उपोषणकरणार आहेत तशी नोटीस म्हापण सरपंच, ग्रामसेवक यांच्या सह वेंगुर्ले तहसिलदार गटविकास अधिकारी वेंगुर्ले…

Read More

मर्यादा पाहून मनोरे पसरा! – navi mumbai illegal building constructions rules special explainer

नव्या बांधकामांचा शहरातील पायाभूत सोयी-सुविधांवर काय परिणाम होतो आहे, याचा तज्ज्ञांमार्फत अभ्यास करून त्याचा अहवाल येईपर्यंत यूआरएस (अर्बन रिन्युअल स्कीम) योजनेअंतर्गत नव्या बांधकामांना परवानगी देऊ नये, असा ठराव मंजूर करून तो शासनाला पाठविण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी घेतला आहे. या समस्येकडे केवळ नवी मुंबईपुरते पाहून चालणार नाही; ही सध्या सर्वच शहरांची समस्या असून नवनव्या…

Read More

Baby Ghee and Gripe Water Remedy For Constipation, Digestion Is Safe or Not?; बाळाला तूप-ग्राइप वॉटर द्यावे का? बाळाला तूप ग्राईप वॉटर देणं सुरक्षित आहे की नाही?

बाळाचे पोट दुखणे, गॅस किंवा बद्धकोष्ठता झाल्यावर अनेक घरांमध्ये तूप किंवा ग्राइप वॉटर देण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, नवजात बाळांसाठी हे उपाय खरंच सुरक्षित आहेत का? ६ महिन्यांपूर्वी तूप देण्याची गरज आहे का, ग्राइप वॉटरमुळे कोलिक कमी होते का आणि बाळाला घन आहार कधी सुरू करावा, याबाबत पालकांनी काय काळजी घ्यावी? जाणून घ्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार…

Read More

SIA Raids in 1990 Kashmiri Pandit Murder Case

44 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक जम्मू-काश्मीरमध्ये स्टेट इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (SIA) ने बुधवारी 1990 च्या काश्मिरी पंडित पिता-पुत्र हत्या प्रकरणात 9 ठिकाणी शोधमोहीम राबवली. यामध्ये जम्मू, बारामुल्ला, शोपियान, अनंतनाग यांचा समावेश आहे. हे प्रकरण काश्मिरी पंडित लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते सरवनंद कौल प्रेमी आणि त्यांचे पुत्र वीरेंद्र कौल यांच्या अपहरण आणि हत्येशी संबंधित आहे. दोघेही अनंतनागमधील कोकरनाग…

Read More

EPF Withdrawal Rules 2026; पीएफमधून पैसे काढणे, पेन्शन नियमांत मोठे बदल; आपल्याच पैशांसाठी 12 महिने वाट पाहावी लागणार, 25% किमान शिल्लक अनिवार्य

EPF Withdrawal Rules: ईपीएफ खात्यातून पीएफ विड्रॉल 2026 बाबत कर्मचाऱ्यांमध्ये असलेला संभ्रम सरकारने दूर केला. EPF Scheme 2026 अंतर्गत ईपीएफओने अंतिम सेटलमेंट आणि पेन्शन काढण्याशी संबंधित नियमांमध्ये सुधारणा केली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना, EPFO, ने पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम अंशतः आणि पूर्ण विड्रॉलबाबत नवीन नियम लागू केले आहेत. EPF योजना 2026 अंतर्गत मुदतपूर्व…

Read More

ज्येष्ठ नागरिकाची 4.98 लाखांची फसवणूक:मतदार यादी दुरुस्तीच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी केली फसवणूक

मतदार नोंदणी यादी दुरुस्तीच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची 4 लाख 98 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार हे सिंहगड रस्ता परिसरात राहतात. त्यांच्या वडिलांच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला. त्यांनी स्वतःला निवडणूक आयोगाचे कर्मचारी भासवून, मतदार नोंदणी यादी दुरुस्ती अर्जात (SIR…

Read More