Devendra Fadnavis,कोश्यारी आणि त्रिवेदींनी शिवरायांचा अपमान केलेला नाही ; फडणवीसांचे विरोधकांना प्रत्युत्तर – devendra fadnavis defend governor bhagat singh koshyari and sudhanshu trivedi over controversial statement about chhatrapati shivaji maharaj
Maharashtra Politics | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांच्या वक्तव्यामुळे राज्यभरात रोष पसरला होता. महाविकास आघाडी आणि शिवप्रेमी संघटनांनी हा मुद्दा उचलून धरत राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात आक्रमक निदर्शने केली होती. तर सुधांशू त्रिवेदी यांच्यावरही बरीच आगपाखड झाली होती. त्यामुळे या सगळ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या…
