Headlines

latest marathi news 28th july 2026 Mumbai thane pune rain update news Maharashtra politics Mumbai local; राज्यातील पावसाचे लाईव्ह अपडेट्स आणि ब्रेकिंग बातम्या पाहा एका क्लिकवर…



Nashik News : सिंहस्थ कामांची पोलखोल! गोदावरीचा पूर ओसरल्यानंतर पितळ उघड; राज्यपाल आज घेणार आढावा

शहरातील पाऊस आणि गोदावरीचा पूर ओसरल्यानंतर सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शहरात सुरू असलेल्या पाच हजार कोटींच्या सिंहस्थ कामांची पोलखोल समोर आली आहे. पाणी ओसरल्यानंतर सिंहस्थाच्या कामांची पुरती वाट लागल्याचे उघड झाले असून, नदीकाठावरील कामे अस्ताव्यस्त झाली आहेत. या अर्धवट कामांच्या फरशाही वाहून गेल्याने नव्याने कामे सुरू करण्याची वेळ ठेकेदारांवर आली आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत