Headlines

Ahilyanagar | जिल्हाधिकारी कार्यालयात राडा, भाजप कार्यकर्ते वि. अपक्ष उमेदवार आमने-सामने – ahilyanagar independent candidate dattatray pansare protest



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#ahilyanagar #dattatraypansare #bjp अहिल्यानगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात मोठा गोंधळ पाहायला मिळाला.अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांच्या अर्ज माघारीवरून हा राडा झाल्याचं पाहायला मिळतोय.अर्ज माघारी घेण्यावरून भाजप कार्यकर्ता आणि अपक्ष उमेदवार आमने-सामने आले..पाहुया नेमकं काय घडलं?



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत