नांदेड जिल्हा बँक कुणी वाचवली? अशोक चव्हाण-चिखलीकरांच्या वादात खतगावकरांचं विधान चर्चेत – credit war between ashok chavan and pratap chikhalikar over nanded district bank
नांदेड जिल्हा बँक कुणी वाचवली? अशोक चव्हाण-चिखलीकरांच्या वादात खतगावकरांचं विधान चर्चेत – credit war between ashok chavan and pratap chikhalikar over nanded district bank
नांदेडमध्ये श्रेयवादाची लढाई पाहायला मिळतेय. नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भोकर शाखेच्या नवीन इमारतीच्या उदघाट्न प्रसंगी श्रेयवाद दिसून आला. तोट्यात गेलेली बँक कोणी वाचवली यावरून प्रताप पाटील चिखलीकर आणि अशोक चव्हाण यांच्यात शाब्दिक वाद रंगला.