Yavatmal Crime: अघोरी उपचारासाठी मायलेकींना वर्षभर घरातच डांबलं, महाराष्ट्र हादरला! पोलिसांना पाहून मांत्रिकाने… – yavatmal crime news aghori sorcerer was kept mother and daughter in his house for one year
Yavatmal Crime: वंजारी फैल भागात राहणारा पालवे हा एका सामाजिक संस्थेच्या रुग्णवाहिकेवर चालक म्हणून काम करतो. मांत्रिक म्हणून त्याची ओळख असल्याने दिग्रस येथील नीतू जयस्वाल या उपचारासाठी येत होत्या. त्यांच्यासोबत १४ वर्षांची मुलगीही सोबत येत होती. crime(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ: अघोरी उपचाराच्या नावाखाली मांत्रिकाने मायलेकींना वर्षभर घरातच डांबून ठेवल्याची संतापजनक घटना सोमवारी…
