आयसीसी रँकिंग जाहीर, वर्षभर नंबर वन असलेल्या अभिषेकला झटका; टी-20 चा नवीन बादशहा कोण?
ishan kishan News : आयसीसीने जाहीर केलेल्या रँकिंगमध्ये टी-२० फॉरमॅटमध्ये जवळपास एक वर्ष नंबर असलेल्या अभिषेक शर्मा याला तगडा झटक बसला आहे. भारताचाच एका मॅचविनर खेळाडू नंबर वन ठरला आहे. विराट कोहली, सूर्यकुमार यादव, अभिषेकनंतर तो अशी कामगिरी करणारा चौथाच खेळाडू ठरलाय, कोण आहे? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : आयसीसी रँकिंग जाहीर झाली असून आताच…
