Headlines

MPSC टॉपर अधिकाऱ्याला ४५ लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलं – forest officer srinivas lakhmawar caught taking 45 lakh bribe acb trap


Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सरकारी सेवेत जनतेची कामे करण्यासाठी शासनाकडून पगार मिळतो, तरीही स्वतःच्या तुटपुंज्या स्वार्थासाठी आणि लाचेच्या हव्यासापोटी लाच मागणारे अधिकारी अजूनही सुधारलेले नाहीत. सामाजिक वनीकरण विभागातील वरिष्ठ अधिकारी श्रीनिवास लखमावाड याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४५ लाखांची लाच घेताना रंगेहात सापळा रचून अटक केली आहे. पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि निसर्गाचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्या खात्यावर आहे, त्याच खात्यातील जबाबदार अधिकाऱ्याने लाच मागितल्याची ही घटना समोर आली आहे. नक्की काय आहे हे संपूर्ण प्रकरण? ही कारवाई कशी झाली? एसीबीने कसा रचला सापळा? पाहूयात या सविस्तर व्हिडिओमध्ये!



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत