Headlines

heavy rainfall effect school holiday announced in palghar and badlapur katai road closed in dombivli

ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे कल्याण डोंबिवली आणि पालघर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. पालघरमध्ये उद्याही पावसाचा रेड अलर्ट आहे. त्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर डोंबिवलीत बदलापूर-काटई रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे/पालघर : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरु…

Read More

Judicial Pendency In India: न्यायालयांचा विलंबित ख्याल

Judicial Pendency In India: प्रचंड लोकसंख्येच्या आपल्या देशात न्यायालयाच्या पायरीवर न्यायाच्या प्रतीक्षेत कित्येकांची उमेदीची वर्षे निघून जातात. कधी कधी गुन्ह्यासाठी असलेल्या शिक्षेपेक्षा अधिक काळ कच्च्या कैदेत निघून जातो अन् अरोपीला सोडून देण्याची नामुष्की ओढवते…न्याविलंबामागची कारणं शोधणारा लेख… Source link

Read More

याला काय अर्थ आहे! वैभव सूर्यवंशीला आजही खेळवणार नाहीत, मॅचआधी कॅप्टन अय्यर काय म्हणाला?

Shreyas Iyer News : भारत आणि इंग्लंडमधील पहिला सामना आज रात्री दहा वाजता सुरू होणार आहे. टी-२० सामन्यात आजतरी वैभवला संधी द्यावी अशी चाहत्यांची इच्छा होती, पण पुन्हा एकदा त्यांची निराशाच होणार असे दिसत आहे. सामन्याआधी श्रेयस अय्यर काय म्हणाला? जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत आणि इंग्लंडमधील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला आजपासून…

Read More

इंडिगोचे केबिन बॅग-ओन्ली भाडे लॉन्च:7 किलोपर्यंतची बॅग सोबत नेल्यास स्वस्त तिकीट मिळेल, आजपासून बुकिंग सुरू

इंडिगोने फक्त केबिन बॅग (म्हणजे ‘हातात घेऊन जाण्याची बॅग’) घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक नवीन आणि स्वस्त ‘इंडिगो लाइट’ भाडे सुरू केले आहे. याची मर्यादा 7 किलो असेल. भारतातील सर्वात मोठ्या देशांतर्गत एअरलाइनने हे पाऊल हवाई तिकिटांच्या किमती कमी करण्यासाठी उचलले आहे, जेणेकरून मोठ्या सामानाशिवाय प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कमी पैसे द्यावे लागतील. यापूर्वी गेल्या महिन्यात…

Read More

जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी, अरुणाचलमध्ये पूर:एमपी-बिहारमध्ये वीज कोसळल्याने 8 जणांचा मृत्यू; जुलैमध्ये सामान्यपेक्षा कमी पावसाचा अंदाज

जम्मू-काश्मीरमधील डोडा येथे बुधवारी सकाळी 2 वेळा ढगफुटी झाली. भलेसा येथील कलालगीसर परिसरात ढगफुटीमुळे पूर आला. मोठ्या प्रमाणात ढिगारा डोंगरावरून वाहत रस्त्यावर आला. यामुळे रस्ते बंद झाले. तर, अरुणाचल प्रदेशात पूर आणि भूस्खलनाचा कहर आहे. आतापर्यंत 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. अंजॉ जिल्ह्यातील सारती गावात भूस्खलनात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. इकडे, मध्य प्रदेशातील हरदा-खरगोनमध्ये वीज…

Read More

'जूही मुई'मध्ये ऑटिस्टिक भूमिका साकारतेय ईशा सिंग:प्रियंका चोप्राच्या 'बर्फी'मधील भूमिकेशी तुलना केल्यावर म्हणाली- ती माझी स्वप्नातील भूमिका होती

अभिनेत्री ईशा सिंग कलर्स टीव्हीच्या नवीन शो ‘जूही मुई’ मध्ये दिसत आहे. या शोमध्ये ती पहिल्यांदाच एका ऑटिस्टिक मुलीची भूमिका साकारत आहे. ऑटिस्टिक त्या व्यक्तीला म्हणतात, जो ऑटिझमने ग्रस्त असतो. ऑटिझम हा कोणताही आजार नाही, तर मेंदूच्या विकासाशी संबंधित एक विशेष स्थिती आहे. यामुळे व्यक्तीचा जगाकडे पाहण्याचा, समजून घेण्याचा आणि इतरांशी संवाद साधण्याचा दृष्टिकोन सामान्य…

Read More

केआरए ज्वेलर्सने माउलींच्या पालखीसाठी घडवला चांदीचा रथ:आधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेला, वजन 2.8 टन

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पालखी सोहळ्यासाठी केआरए ज्वेलर्सने शुद्ध चांदीचा एक आधुनिक रथ तयार केला आहे. परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम साधत बनवलेला हा रथ 8 जुलै रोजी पालखी प्रस्थान सोहळ्यात दाखल होईल. या रथाचे वजन कमी केल्यामुळे यंदाच्या सोहळ्यात बैलांना रथ ओढणे अधिक सोपे होणार आहे. केआरए ज्वेलर्सचे विपुल अष्टेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रथाची…

Read More

Commissioner Tukaram Mundhe Lead FDA Strict Action in Solapur Akkalkot

स्वामी समर्थांच्या अक्कलकोट नगरीमध्ये अन्न व औषध विभागाकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. लाखो भक्तांच्या आरोग्याच्या पार्श्वभूमीवर येथील हॉटेल आणि मिठाईच्या दुकानांवर तपासणी केली जात आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सोलापूर : अन्न आणि औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून कठोर कारवाई सुरु आहे. अन्न पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांच्या विरोधात तुकाराम मुंढे यांच्या विभागाकडून जोरदार कारवाई केली…

Read More

AI Data Centers: AI चा गेम ओव्हर? 79 टक्के डेटा सेंटर्ससमोर ब्लॅकआऊटचं संकट; दिग्गज टेक कंपन्यांना धडकी भरली

AI Data Centers: एआयमुळे अनेकांच्या नोकऱ्या जाणार, सगळी कामं एआय करणार, अशी चर्चा असताना आता एआय डेटा सेंटर्स संकटात सापडली आहेत. त्यामुळे दिग्गज टेक कंपन्यांना धडकी भरली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: उकाडा वाढल्यानं देशभरातील जनता त्रस्त झाली. भीषण उष्णतेमुळे युरोपपासून अमेरिकेतील कोट्यवधी लोक त्रासले आहेत. पण उष्णतेमुळे केवळ माणूसच नव्हे, तर एआय च्याही अडचणी…

Read More

Advantange & Disadvantage Automotic Cars; know this details; तुम्हीही ऑटोमॅटिक कार खरेदी करण्याचा विचार करताय? जाणून घ्या काय आहेत फायदे आणि नुकसान

जर तुम्ही स्वत:साठी ऑटोमॅटिक कार घेण्याचा विचार करत असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला ऑटोमॅटिक कार खरेदी करण्याचे फायदे आणि नुकसान सांगणार आहोत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) भारतात ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असलेल्या कारची मागणी वाढू लागली आहे, या कारचे मायलेज मॅन्युअल गिअरबॉक्सपेक्षा जास्त आहे आणि किंमतही खूप आहे. सध्या, लोक मॅन्युअल कारपेक्षा ऑटोमॅटिक कारला…

Read More