Middle East Crisis: प्रत्येक घरात हाहाकार माजला असता! कतारनं इराणला मोठी ऑफर दिलेली; नाकारल्यानं जगावरचं संकट टळलं
Middle East Crisis: मध्य पूर्वेतील संघर्ष कायम असताना कतारनं इराणला दिलेल्या ऑफरची चर्चा आहे. कतारकडून देण्यात आलेली ऑफर इराणनं नाकारली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि जगावरचं संकट टळलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) तेहरान: इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका संघर्षाचे संपूर्ण जगाला भोगावे लागत आहेत. मध्य पूर्वेतील अस्थिरतेमुळे जगभरात खनिज तेलाचे दर वाढले आहेत. त्यामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था अडचणीत…
