Headlines

Supriya Sule on Missing Link मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या कामाची पारदर्शक चौकशी करा खर्चाचे ऑडिट सार्वजनिक करण्याची सुप्रिया सुळे यांची जोरदार मागणी

त. भा. प्रतिनिधी पुणेमुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, मुंबई-पुणे संपर्क तुटणे ही अत्यंत धक्कादायक बाब आहे. त्यामुळे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या कामाची पारदर्शक चौकशी करून त्यावर झालेल्या खर्चाचे ऑडिट सार्वजनिक करावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी येथे केली. पावसामुळे मिसिंग लिंक प्रकल्पाचे पितळे उघडे असून, महामार्गावर निर्माण झालेल्या परिस्थितीवर…

Read More

Geeta Kapur : साजिद खानसोबत रिलेशनशिपच्या चर्चा, गीता कपूरनं सोडलं मौन; म्हणाली, ‘फराहने मला सावध केलेलं’

Geeta Kapur : गीता कपूरनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये साजिद खानसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर मौन सोडलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – कोरिओग्राफर गीता कपूर कायम स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. गीता वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि मालमत्तेबद्दलच्या अफवांमुळे चर्चेत असते. काही वृत्तांनुसार, तिच्याकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता, अनेक बंगले आणि गाड्या होत्या. चित्रपट निर्माता साजिद खानसोबत तिच्या रिलेशनशिपच्या चर्चाही झाल्या. आता,…

Read More

Missing Link वर दरड कोसळली, Supriya Sule यांनी फडणवीसांना ‘त्या’ वक्तव्याची करून दिली आठवण – landslide at missing link; ncp mp supriya sule reminds fadnavis of ‘that’ statement.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•6 Jul 2026, 8:31 pm #supriyasule #ncp #trafficvideo #devendrafadnavis #missinglinkslapcollapse काही महिन्यांपूर्वी सुप्रिया सुळेंनी ट्रॅफिक जामवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार केली होती..वाहतूक कोंडीचा व्हिडीओ शेअर केला होता..यावर मुख्यमंत्र्‍यांनी भर भाषणात सुप्रिया सुळेंना मिश्किल टोमणा लगावला होता…आता त्याच वक्तव्याचा संदर्भ घेत मिसिंक लिंकवर दरड कोसळल्याच्या दुर्घटेनवरून सुळेंनी सुनावलंय पाहुया Source link

Read More

मणिपूरच्या उखरूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात 2 जवान शहीद:40 आसाम रायफल्सच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा दलांची शोधमोहीम सुरू

मणिपूरच्या उखरूल जिल्ह्यात सोमवारी दुपारी सुमारे 1:50 वाजता नुंगशांग कोंगजवळ 40 आसाम रायफल्सच्या ताफ्यावर संशयित अतिरेक्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात आसाम रायफल्सचे दोन जवान शहीद झाले. हा हल्ला तेव्हा झाला, जेव्हा जवान आपली ड्युटी पूर्ण करून शांगशाक बटालियन मुख्यालयाच्या दिशेने परतत होते. घात लावून बसलेल्या हल्लेखोरांनी अचानक अत्याधुनिक शस्त्रांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला आणि जोरदार…

Read More

Severe flooding in pune and maval impact on schools latest update from district officials; पुण्याला पावसाने झोडपलं, दिलासा कधी? शाळा उद्या सुरू राहणार? जिल्हाधिकाऱ्यांची माहिती; मावळात आभाळ फाटलं

पुणे: पुणे शहरासह मावळ तालु्क्यात आज पावसाने थैमान घातलं असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. लोणावळ्यात इतिहासातील सर्वाधिक पाऊस झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे मुंबई-पुणे मार्गावरील रेल्वे आणि रस्ते वाहतूक ठप्प झाली होती. हवामान खात्याने रेड अलर्ट दिल्याने आज जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र पुण्याला उद्या ऑरेंज अर्लट…

Read More

Sunetra Pawar अॅक्शन मोडवर, पावसात वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाला निर्देश – sunetra pawar in action mode; issues directives to the administration to prevent inconvenience to warkaris amidst the rain.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•6 Jul 2026, 8:16 pm #sunetrapawar #ashadivari #vari2026 #baramati #ncp #punerainराज्यातील मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालीये..अशात.आषाढी वारीलाही सुरुवात झालीये..या संदर्भात वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी संबंधित प्रशासनाला सुनेत्रा पवारांनी निर्देश दिलेत..पाहुया Source link

Read More

संजू सॅमसन झिम्बाब्वे टी-20 मालिकेतून बाहेर:वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी, रिंकू सिंगचे पुनरागमन; श्रेयसच कर्णधार राहील

BCCI ने झिम्बाब्वेमध्ये 23 ते 26 जुलै दरम्यान होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ संजू सॅमसनला संघात स्थान मिळालेले नाही. बोर्डाने त्याला वगळण्याचे कोणतेही कारण सांगितले नाही. तर, 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला सलग तिसऱ्या मालिकेसाठी संघात कायम ठेवण्यात आले आहे. इंग्लंड-आयर्लंड दौऱ्यावरील टी-20…

Read More

Jharkhand Intercast Marriage issue दुसऱ्या जातीतील अग्निवीर सैनिकाशी मुलीचे लग्न कुटूंबाला अमान्य, जिवंतपणीच केले अंत्यसंस्कार

झारखंड राज्यातील एका कुटूंबाने मुलीचे आंतरजातीय लग्न अमान्य करत आपल्याच मुलीचे जिवंतपणी अंत्यसंस्कार केले आहेत. मानवी मुल्यांना काळीमा फासणारी ही घटना छत्रा जिल्ह्यात घडली असून लग्नानंतर आम्हाला धमक्या येत असल्याची तक्रार मुलाच्या कुटुंबाने केली आहे.  दरम्यान आपल्या मुलीच्या आंतरजातीय विवाहाला विरोध करत संबंधित कुटुंबाने आपल्याच मुलीचा फोटो पुतळ्याला लावून त्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली असून राम…

Read More

Iran vs US conflict : Ayatollah Ali Khamenei यांना शेवटचा निरोप, बूट, दप्तर व फोटोतून trump ला उत्तर – ayatollah ali khamenei last rites

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•6 Jul 2026, 7:40 pm इराणच्या तेहरानमध्ये माजी सुप्रीम लीडर अयातोल्ला अली खामेनी यांना अखेरचा निरोप दिला जात असताना इराणनं जगाला भावूक केलंय. तेहरान एअरपोर्टवर लहान मुलांचे दप्तर आणि बूट ठेऊन जगाला एक वेगळा संदेश दिलाय. त्यामुळे इराणच्या रस्त्यावर अमेरिकेच्या विरोधात जोरदार नारेबाजी सुरु आहे. काय घडतंय सविस्तर पाहूयात या व्हिडिओमधून Source link

Read More

Nashik IT Company Conversion Case Bail Granted to Nida Khan

नाशिकमधील बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी मोठी बातमी समोर येत आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिला जामीन मंजूर झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नाशिक : नाशिकमधील एका बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिला जामीन मंजूर झाल्याचं वृत्त समोर…

Read More