Headlines

Iran vs US conflict : Ayatollah Ali Khamenei यांना शेवटचा निरोप, बूट, दप्तर व फोटोतून trump ला उत्तर – ayatollah ali khamenei last rites


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

इराणच्या तेहरानमध्ये माजी सुप्रीम लीडर अयातोल्ला अली खामेनी यांना अखेरचा निरोप दिला जात असताना इराणनं जगाला भावूक केलंय. तेहरान एअरपोर्टवर लहान मुलांचे दप्तर आणि बूट ठेऊन जगाला एक वेगळा संदेश दिलाय. त्यामुळे इराणच्या रस्त्यावर अमेरिकेच्या विरोधात जोरदार नारेबाजी सुरु आहे. काय घडतंय सविस्तर पाहूयात या व्हिडिओमधून



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत