Headlines

ॲल्युमिनियम की स्टेनलेस स्टील प्रेशर कुकर कोणता पर्याय सर्वोत्तम, जाणून घ्या तुमच्यासाठी काय योग्य – aluminium or stainless steel pressure cooker pros cons and which one to buy

Aluminium or Stainless Steel Pressure Cooker : ॲल्युमिनियम की स्टेनलेस स्टील प्रेशर कुकर? कोणता पर्याय सर्वोत्तम? या लेखामध्ये दोन्ही प्रकारच्या प्रेशर कुकरची सविस्तर तुलना करण्यात आली आहे. ॲल्युमिनियम कुकरचे कमी वजन, जलद गरम होणे आणि परवडणारी किंमत यासारखे फायदे तसेच त्याच्या मर्यादा समजावून सांगितल्या आहेत. फोटो सौजन्य :- iStock प्रेशर कुकर हा भारतीय स्वयंपाकघरातील एक…

Read More

Mike Tyson Bankruptcy; तरुणपणी हजारो कोटी रुपये कमावले, व्यसनाच्या आहारी 3000 कोटी उधळणारा ‘चॅम्पियन’; मजा मारण्‍यातच झाला उद्ध्‍वस्‍त

Billionaire Bankruptcy: बॉक्सिंग रिंगमधील या दिग्गजने आपल्या कारकिर्दीत जितके यश मिळवले, तितकेच अनेक वादही गाजवले. तरुणपणी लाखो डॉलर्स कमावलेल्या टायसनने 2003 मध्ये दिवाळखोरी जाहीर केली. पैशांची उधळपट्टी, व्यसन आणि इतर कारणांमुळे टायसनचे आयुष्य उद्ध्वस्त केले. Mike Tyson Bankruptcy: जागतिक सर्वात महान बॉक्सर्सच्या यादीत माईक टायसनचे नाव नेहमीच आघाडीवर असेल. माईक टायसन रिंगमध्ये उतरायचे तेव्हा प्रतिस्पर्ध्यांचा थरकाप उडायचा….

Read More

Ladki Bahin scheme | सोलापुरात महिलांचं भीक मागो आंदोलन, महिला आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची – women stage ‘begging protest’ in solapur; heated exchange between women and bjp workers.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Jul 2026, 3:43 pm #ladkibahinscheme #solapur #womenprotest #ladkibahinprotest #pmmodi #devendrafadnavis #bjpसोलापुरात लाडक्या बहि‍णींनी भीक मागो आंदोलन केलं..लाडकी बहिणी योजना आणि संजय गांधी निराधार योजनेतून नावं वगळल्यानं महिलांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.. समजूत काढण्यासाठी आलेल्या भाजप समर्थकालाही महिलांनी चांगलंच धारेवर धरलं,,पाहुया Source link

Read More

गौती भाईंमुळे शक्य झालं! सामना जिंकल्यावर थेट हेड कोच गंभीरचे नाव घेतले; मॅचविनर वॉशिंग्टन सुंदर नेमकं काय म्हणाला?

मुंबई : काल भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यामध्ये भारताने इग्लंडविरुद्ध दणदणीत विजय मिळवला आहे. या सामन्यात विराट- रोहित यांची जादू चालली नाही. ते स्वस्तात माघारी परतले, पण या सामन्यात अक्षर पटेलसोबत वॉशिंग्टन सुंदरने १०२ धावांची केलेली भागीदारी चर्चेत आहे. कर्णधार शुभमन गिल याच्या ८० धावांनंतर या दोघांनी भारताची खेळी…

Read More

मुंबई इंडियन्स संघाचं भवितव्य इंग्लंडमध्ये ठरणार; कोच, कॅप्टन आणि ट्रेडिंग ‘ऑपरेशन रिसेट’, पडद्यामागे मोठ्या हालचाली

Mumbai Indians Meeting in England : आयपीएल २०२७ साठी मुंबई इंडियन्स आता तयारीला लागल्याचं दिसत आहे. इंग्लंडमध्ये बैठक पार पडणार असून आता यामध्ये मोठे निर्णय घेतले जातील. ऑपरेशन रिसेट होण्याची शक्यता असून नवीन कॅप्टन आणि कोचही ठरू शकतात. सविस्तर जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझींपैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्ससाठी पुढील…

Read More

नोएडामध्ये 5 मजली इमारतीला आग, 2 लोक जिवंत जळाले:50 कुटुंबांना शिड्या लावून वाचवले, स्कूटी चार्जिंग करताना स्फोटामुळे आग लागली

नोएडा येथे बुधवारी दुपारी 5 मजली इमारतीला आग लागली. या दुर्घटनेत 2 जणांचा जळून मृत्यू झाला, तर एक लहान मुलगा आणि एक तरुणी गंभीर भाजले. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, इमारतीच्या तळमजल्यावर इलेक्ट्रिक स्कूटर चार्ज होत असताना त्यात स्फोट झाला आणि आग लागली. क्षणात आग संपूर्ण इमारतीत पसरली. अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. इमारतीत राहणाऱ्या सुमारे…

Read More

मंत्रिमंडळ विस्तारावर नव्हे विकासकामांवर चर्चा:अमित शहांच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा, राऊतांनाही दिले सडेतोड उत्तर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून शिंदेसेनेत (शिवसेना) दाखल झालेल्या 6 खासदारांसह राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या सदिच्छा भेटीनंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत त्या 50 मिनिटांच्या मॅरेथॉन बैठकीची इनसाईड स्टोरी सांगितली. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ विस्तार, महिला आरक्षण आणि खासदार संजय राऊत यांच्या टीकेवर…

Read More

Siddharth Saxena: आयआयटीयन एका वर्षात बनला कोट्यधीश! छोट्या शहरातून अमेरिकेत उभारल्या कोट्यवधींच्या कंपन्या, एका दिवसात कमावले 76 कोटी रुपये – who is siddhartha saxena iit kanpur educated founder earned earned rs 77 crore in one day

Who is Siddharth Saxena: आयआयटी कानपूरपासून ते वेगाने वाढणाऱ्या AI स्टार्टअपच्या उभारणीपर्यंत सिद्धार्थ सक्सेनाचा प्रवास नाविन्य आणि विचारपूर्वक घेतलेल्या जोखमींनी वैशिष्ट्यपूर्ण ठरला. Merlin या कंपनीचे सह-संस्थापक सिद्धार्थने एकाच दिवसात सुमारे 77 कोटी रुपये कमावले आणि वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी लक्षाधीश बनले. आयआयटीयन एका वर्षात बनला कोट्यधीश! छोट्या शहरातून अमेरिकेत उभारला कोट्यवधींच्या कंपन्या Billionaire Story:…

Read More

फडणवीस-जयंतराव भेट, डिलिमिटेशन बिल ते NDA ला पाठिंबा; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या – supriya sule on cm devendra fadnavis jayant patil meeting and delimitation bill

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Jul 2026, 2:39 pm शरद पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये जाणार या चर्चांना उधाण आलं असतानाच जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रात्रीच भेट घेतली. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अखेर याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत मोठा खुलासा केला आहे. Source link

Read More

Nitin Gadkari House | नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील ‘गडकरी वाड्या’तील देव्हारा पाहिलात का? पारंपरिक डिझाइन आणि आधुनिकतेचा सुंदर संगम

घर म्हणजे केवळ विटा, सिमेंट आणि भिंतींची उभारणी नव्हे, तर ते व्यक्तीच्या विचारांचा, संस्कारांचा आणि जीवनशैलीचा आरसा असतो. घरातील प्रत्येक कोपरा, इंटिरियर, वापरलेले साहित्य आणि वास्तुरचना त्या घराची एक वेगळी ओळख निर्माण करत असते. म्हणूनच आजच्या काळात केवळ आलिशान घर उभारण्यापेक्षा पर्यावरणपूरक, ऊर्जा बचत करणारे आणि सौंदर्य व उपयुक्ततेचा समतोल साधणारे घर बांधण्याकडे अनेकांचा कल…

Read More