Headlines

death of pandurang bhuvad due to fallen tree in thane family receives 9 lakhs aid and assurance of government job

ठाण्यात झाड अंगावर कोसळल्याने पांडुरंग भुवड यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे ठाण्यात हळहळ व्यक्त केली जात होती. या घटनेनंतर भुवड यांच्या कुटुंबियांना स्थानिक नगरसेवक, जिल्हा प्रशासनाकडून नऊ लाखांची मदत करण्यात आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनित जांगळे, ठाणे : ठाण्यातील लुईसवाडी सेवा रस्त्यानजीकच्या ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर झाड अंगावर कोसळून गंभीर जखमी झालेल्या पांडुरंग भुवड…

Read More

आमदार केसरकरांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत भव्य ‘मोफत महाआरोग्य शिबीर’

सावंतवाडी: प्रतिनिधीसावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून के. एल. ई. विद्यापीठ संचलित डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर बेळगाव, प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग आणि दीपक केसरकर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आगामी २० जुलै रोजी येथील उपजिल्हा रुग्णालयात मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये तब्बल २१ आजारांवर…

Read More

युवा संदेश प्रतिष्ठान यांच्यावतीने देण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

कणकवली : प्राथमिक विभागातून श्री पंढरीनाथ धोंडी सावंत, नाधवडे, वैभववाडी व माध्यमिक विभागातून श्री संतोष पांडुरंग सातार्डेकर, एम आर नाईक विद्यालय, कोणाळकट्टा, दोडामार्ग यांना यावर्षीचा युवा संदेश प्रतिष्ठान आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला.युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांमधून एक व माध्यमिक (हायस्कूल ) विभागातून एका शिक्षकांची निवड करण्यात येते. निवड करताना…

Read More

Multibagger Stock; लखपतींचे नशीब पालटणारा स्टॉक; 3 वर्षांतला परतावा पाहून गुंतवणूकदारांचे डोळे चक्रावले; कंडोम कंपनीवर वाढला विश्वास

Multibagger Stock Returns: शेअर बाजारातील मल्टीबॅगर स्टॉक्सकडे छोट्या-बड्या सर्वांची नजर असते. देशांतर्गत बाजारात सूचिबद्ध पुरुष आणि महिलांसाठी कंडोम बनवणाऱ्या क्युपिड लिमिटेडचा स्टॉक गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे. या कंपनीने अवघ्या 3 वर्षांत आपल्या भागधारकांना श्रीमंत केले आणि खिशात खळखळाट केला. या काळात कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना प्रचंड परतावा दिला. क्यूपिड लिमिटेडच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना तीन वर्षांत 1 लाखाच्या…

Read More

फुटबॉल विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना आज रात्री:अर्जेंटिना विरुद्ध इंग्लंड सामना अटलांटामध्ये; मेस्सीने स्पर्धेत 8 गोल केले आहेत, हॅरी केनने 6 गोल केले

फुटबॉल विश्वचषकात अर्जेंटिना आणि इंग्लंड 24 वर्षांनंतर आमनेसामने येतील. दोन्ही संघांमधील दुसरी उपांत्य फेरी गुरुवारी रात्री उशिरा अटलांटा स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार रात्री 12:30 वाजता खेळली जाईल. विश्वचषकात त्यांची शेवटची भेट 2002 मध्ये झाली होती, तेव्हा इंग्लंडने 1-0 ने विजय मिळवला होता. या सामन्यात सर्वांच्या नजरा लिओनेल मेस्सी आणि हॅरी केनवर असतील. मेस्सीने या विश्वचषकात 8…

Read More

आदित्य ठाकरेंवर निशाणा, मिलिंद देवरा यांना आव्हान; सचिन अहिर यांचा वरळीतून पहिलाच हल्लाबोल – sachin ahir challenges aditya thackeray and milind deora over worli constituency

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Jul 2026, 5:09 pm वरळीत आदित्य ठाकरे यांची ताकद कमी करण्यासाठी आता शिंदेसेनेची ताकद वाढली आहे. नुकतंच ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात आलेल्या सचिन अहिर यांनी आदित्य ठाकरेंसमोर आव्हान निर्माण केलंय. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते आणि खासदार मिलिंद देवरा यांनाही वरळीपासून दूर राहण्याचा इशारा अहिर यांनी दिलाय. “तुम्ही दिल्ली पाहा, आम्ही गल्ली बघू”,…

Read More

सर्वांसमोर मांडीवर बसवणारा राघव जुयाल खास मित्र:शहनाज गिल म्हणाली- त्यांचा चित्रपट नक्की बघा, हात पकडल्याने अफेअरची चर्चा

डेटिंगच्या अफवांदरम्यान, शहनाज गिलने राघव जुयालला तिचा खूप जवळचा आणि चांगला मित्र म्हटले. तसेच, तिने लोकांना त्याच्या आगामी चित्रपटाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे, अलीकडेच शहनाज गिल आणि राघव जुयालचा एक व्हिडिओ समोर आला होता. यानंतर दोघांच्या अफेअरबद्दल चर्चांना उधाण आले होते. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, जेव्हा शहनाजला राघव जुयालसोबतच्या तिच्या नात्याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा…

Read More

दोडामार्गात चाकूचा धाक दाखवून धमकी; गोव्यातून संशयिताला अटक

दोडामार्ग : शहरातील सुरुचीवाडी येथे नगराध्यक्षांच्या भावासह दोघांना चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देऊन पसार झालेल्या संशयिताला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गोव्यातून शिताफीने ताब्यात घेतले. चेतन दयानंद कोरगावकर (वय 36, रा. सांताक्रूझ, ओल्ड गोवा) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून, चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. 28 जून रोजी नगराध्यक्ष चेतन…

Read More

Nashik Operation Tiger | नाशकातील १५ नगरसेवक मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंनी घेतला कुंभमेळाव्याचा आढावा – 15 corporators from nashik visit matoshree; uddhav thackeray reviews kumbh mela preparations.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Jul 2026, 4:52 pm #nashik #operationtiger #nashikcorporators #uddhavthaceray #eknathshinde६ खासदार फुटल्यानंतर नाशकातील तब्बल १५ नगरसेवक फुटणार अशा चर्चा होत्या,,आत १५ नगरसेवकांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. नाशिक निष्ठावंतांचं शहर असून आम्ही उद्धव साहेबांना फुटणार नसल्याचं वचन दिलंय.. असं नगरसेवक केशव पोरजे म्हणालेत..पाहुया Source link

Read More

Raigad Pen Five Year Old Girl Kidnapped and Killed; दोन दिवसांपासून चिमुकली बेपत्ता, 100 मीटर अंतरावर धक्कादायक दृश्य; आई-वडिलांची पायाखालच्या जमीन सरकली

Raigad Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच रायगड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. पेण मुलीचं अपहरण करुन हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील पाटणेश्वर आदिवासी वाडी येथे पाच वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना…

Read More