Headlines

Pune Couple Divorce Husband Jailed for Share Bazar Loot Cheating Wife over Assistant Crime News; लव्ह मॅरेजंनतरही महिला कर्मचाऱ्याशी जवळीक; त्यातच 50 जणांचे 6 कोटी लाटल्याने गजाआड, तुरुंगातून नवऱ्याचा घटस्फोट

Pune Couple Divorce : शिकवणी वर्गात असलेल्या सहायक महिला कर्मचाऱ्यासमवेत पतीची जवळीक वाढली. त्याने या महिला कर्मचाऱ्याच्या बँक खात्यात मोठी रक्कम वळती केली. त्याला पत्नीने तीव्र विरोध केला असता, पतीने दुर्लक्ष करत तिचाच छळ सुरू केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली चाळीस ते पन्नास जणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक…

Read More

रिपोर्ट- बुमराह मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनू शकतो:पंड्याला दुसऱ्या संघातून बदलण्याची शक्यता; पुढील आठवड्यात पुनरावलोकन बैठकीत निर्णय

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा पुढील कर्णधार बनू शकतो. हार्दिक पंड्या आणि संघात असलेला एक माजी भारतीय कर्णधार ट्रेड होऊ शकतो. मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांच्यासह कोचिंग स्टाफमध्येही बदल होऊ शकतो. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या सर्व मुद्द्यांवर अंतिम निर्णय पुढील आठवड्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या आढावा बैठकीत घेतला जाऊ शकतो. या बैठकीत अंबानी कुटुंब आणि…

Read More

डेटा सेंटर्सची ‘तहान’| Maharashtra Times

डॉ. रवींद्र उटगीकर: डेटाचे माहितीत रूपांतर होत नाही, तोपर्यंत तो काहीही उपयोगाचा ठरत नाही.– सेथ गोडिन (अमेरिकी लेखक-उद्योजक) भारत सध्या डिजिटल परिवर्तनाच्या द्रुतगती महामार्गावरून धाव घेत आहे. यूपीआयचा वापर सर्वसामान्य भारतीयांच्या अंगवळणी पडला आहे आणि कृत्रिम बुद्धिमत्तादेखील (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स – एआय) आता आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करू लागली आहे. आपल्या हातातील मोबाइलमुळे आपण क्षणोक्षणी…

Read More

Ranveer Singh Deepika Padukone Lunch Date Mumbai

1 तासापूर्वी कॉपी लिंक बॉलिवूड जोडपे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह त्यांच्या दुसऱ्या बाळाच्या जन्माची वाट पाहत आहेत. दरम्यान, दोघे मुंबईत लंच डेटसाठी पोहोचले. मंगळवारी हे जोडपे कडेकोट बंदोबस्तात मुंबईतील एका प्रसिद्ध रेस्तरॉंमध्ये बेने डोसा खाण्यासाठी पोहोचले. या आउटिंगचे व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत, ज्यात दोघे रेस्तरॉंमधून बाहेर पडताना दिसत आहेत. रेस्तरॉंबाहेर साध्या लूकमध्ये…

Read More

भारतावर 100% शुल्क लावू शकतो अमेरिका:रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर कारवाईची तयारी, संसदेत विधेयक सादर, 5 देश निशाण्यावर

अमेरिकेने रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर दबाव आणण्याची तयारी सुरू केली आहे. अमेरिकन सिनेटमध्ये एक विधेयक सादर करण्यात आले आहे, ज्यात भारत, चीनसह पाच देशांवर 100% शुल्क (टॅरिफ) लावण्याचा प्रस्ताव आहे. यात हंगेरी, स्लोव्हाकिया आणि अझरबैजान यांचाही समावेश आहे. विधेयकानुसार, या देशांतून येणाऱ्या वस्तूंवर 100% पर्यंत शुल्क (टॅरिफ) आकारले जाऊ शकते. तसेच, रशियाच्या ऊर्जा, आर्थिक…

Read More

कर्नाटक- न्यायाधीशांच्या खुर्चीवर काळी जादू केल्याचा आरोप:65 वर्षांची महिला अटक; खटल्याचा निकाल आपल्या बाजूने करून घेऊ इच्छित होती

कर्नाटकातील चिक्कबल्लापूर येथे 65 वर्षीय मंजुला नावाच्या महिलेला न्यायाधीशांच्या खुर्चीवर काळी जादू केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. महिला तिच्या बाजूने प्रलंबित कौटुंबिक दिवाणी खटल्याचा निकाल लागावा अशी तिची इच्छा होती, असा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 9 जुलै रोजी घडली. 14 जुलै रोजी हे प्रकरण समोर आले. न्यायाधीशांच्या खुर्चीवर मोहरीचे दाणे विखुरले…

Read More

जोखमीच्या हंगामात आता राज्यात सुधारित पीक विमा योजना, ३१ जुलैपर्यंत नोंदणी सुरू| Maharashtra Times

‘एल निनो’मुळे सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस होण्याचा अंदाज आहे. खरीप व रब्बी हंगामात वाढलेल्या जोखमीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुधारित ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’ लागू करण्यात आली असून, शेतकऱ्यांना ३१ जुलैपर्यंत योजनेत सहभागी होता येणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: यंदा कमी पर्जन्यमानामुळे खरीप व रब्बी हंगामात अधिक जोखीम असल्यामुळे राज्यात सुधारीत ‘ प्रधानमंत्री…

Read More

Supriya sule clarification on meeting between jayant patil and cm devendra fadnavis; जयंतरावांची मुख्यमंत्र्यासोबत बैठक, पवारांची राष्ट्रवादी सत्तेत जाणार? सुप्रिया सुळेंकडून एक घाव दोन तुकडे

NCP BJP News: जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील बैठकीनंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सत्तेतील सहभागाच्या चर्चांनी जोर धरला होता. जयंतरावांची मुख्यमंत्र्यासोबत बैठक, पवारांची राष्ट्रवादी सत्तेत जाणार? सुप्रिया सुळेंकडून एक घाव दोन तुकडे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी काल रात्री उशिरा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read More

आचरा ग्रामपंचायतीत १ जुलैला एनसीएमसी कार्ड शिबिर

आचरा : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आधुनिक सुविधा देण्याच्या उद्देशाने आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी (एनसीएमसी) कार्ड सुरू केले आहे.हे कार्ड प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि कॅशलेस बनवणार आहे. यादृष्टीनेच जेष्ठ नागरिकांना सदर कार्ड उपलब्ध व्हावे या हेतूने आचरा ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने ग्रामपंचायत आचरा येथे बुधवार १जुलै…

Read More

Mumbai Real Estate Metro Connectivity; मेट्रोनजीक ड्रिम हाऊस खरेदीचा ट्रेंड; जमिनीचे दर, पायाभूत सुविधांमुळे मुंबईकरांची पसंत बदलली

Real Estate Market: मुंबईत घर खरेदी करणे प्रत्येकाचे स्वप्न असते पण, आजच्या काळात प्रत्येकालाच या मायानगरीत घर, फ्लॅट किंवा मालमत्ता खरेदी करणं परवडत नाही. आपल्या देशातील मोठ-मोठ्या शहरांमधील मेट्रोचे निर्माण झालेले मोठे जाळे सध्या मालमत्तेच्या किमती निश्चित करण्यात सर्वात मोठ्या घटकांपैकी बनले आहे. उदाहणार्थ समजा दोन अगदी सारखे अपार्टमेंट्स आहेत – ज्यांचे आकारमान, सुविधा आणि…

Read More