रिद्धपूरमध्ये डायरियाचे रुग्ण बरे होऊन घरी परतले:आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांमुळे स्थिती नियंत्रणात
रिद्धपूर गावात डायरियाची लागण झालेल्या अनेक रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे येथील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे कामही पूर्ण झाले असून, लवकरच पाणीपुरवठा पूर्ववत सुरू केला जाईल, अशी माहिती यंत्रणांनी दिली आहे. विश्रोळी धरणातून रिद्धपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला तब्बल सहा ठिकाणी गळती लागली होती. यामुळे…
