Headlines

सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर FDA ची कारवाई:8 लाखांचा संशयास्पद माल जप्त; सिया केतन अग्रवाल खून प्रकरणातील आरोपी

पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल खून प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिच्या कुटुंबाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीएच्या पथकाने मार्केटयार्ड येथील सियाचे वडील प्रवीण गोयल यांच्या मालकीच्या पेढीवर धडक कारवाई केली. या कारवाईत विनापरवाना व्यवसाय आणि भेसळीच्या संशयावरून तब्बल 8 लाखांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त करण्यात…

Read More

Ear Wax Cleaning Tips and remedies; Cotton Buds Side Effects & ENT Advice | कानातील मळ काढण्याची योग्य व सोपी पद्धत

कानातील मळ म्हणजे घाण असा समज करून अनेकजण कॉटन बड्स, पिन किंवा इतर वस्तूंनी कान साफ करतात. मात्र, ENT तज्ज्ञांच्या मते कानातील मळ हा कानाचे संरक्षण करणारा नैसर्गिक थर आहे. तो धूळ, जंतू आणि बुरशीपासून कानाचे रक्षण करतो. चुकीच्या पद्धतीने कान साफ केल्यास मळ आत ढकलला जाऊन कान ब्लॉक होणे, संसर्ग होणे किंवा कानाचा पडदा…

Read More

FDA Action on Siya Goyal Father Shop In Pune Market Yard Area

अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल हिच्या वडिलांच्या दुकानावर मोठी कारवाई केली आहे. सिया गोयलच्या वडिलांच्या मसाल्याच्या दुकानात निकृष्ठ दर्जाचा माल असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : पुण्याच्या लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल हिच्या वडिलांच्या दुकानावर एफडीएने मोठी…

Read More

Maharashtra ST Bus 10 Percent Ticket Hike Extended Till July 2026

वाढत्या डिझेल दरांमुळे एसटी महामंडळाच्या आर्थिक स्थितीवर मोठा ताण पडत असल्याने, प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. साध्या बसगाड्यांसाठी लागू करण्यात आलेली १० टक्के तात्पुरती भाडेवाढ आता ३१ जुलै २०२६ पर्यंत कायम राहणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग . डिझेल दरवाढीचा एसटीला फटका ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाकडून दररोज लाखो प्रवाशांना परवडणारी आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध…

Read More

कवठा शिवारात रोहित्र बसविताना विजेच्या धक्याने कामगाराचा मृत्यू:संतप्त नातेवाईकांनी मृतदेह आणला वसमतच्या विज कंपनीच्या कार्यालयात

वसमत तालुक्यातील कवठा शिवारात विज कपंनीचे रोहित्र बसविण्याचे काम सुरु असतांना एका कामगाराचा विजेच्या धक्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी ता. १५ घडली आहे. या प्रकारानंतर संतप्त नातेवाईकांनी कामगाराचा मृतदेह वसमतच्या विज कंपनीच्या कार्यालयात आणून ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर याप्रकरणात वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विज कंपनीकडून…

Read More

How to detect milk adulteration Important advice from Tukaram Mundhe; ब्रँडवर अंधविश्वास नको! भेसळयुक्त दूध ओळखायचं कसं? तुकाराम मुंढेंनी सांगितल्या प्रत्येकाने लक्षात ठेवाव्यात अशा गोष्टी

Tukaram Mundhe, Milk Adulteration : दुधात पाम ऑईल, रसायनं, अगदी शाम्पू आणि डिटर्जंटही वापरलं जात असल्याचा धक्कादायक दावा तुकाराम मुंढे यांनी केला आहे. ग्राहकांनी दूध घेताना कोणत्या गोष्टी तपासल्या पाहिजेत, याबाबतही त्यांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : दुधातील भेसळीबाबत एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोठे दावे केले आहेत. त्यांनी सिंथेटिक दूध…

Read More

अखेर सोलापूर-मुंबई विमानसेवा पूर्ववत:2 ऑगस्टपासून आठवड्यातून चार दिवस मिळणार सेवा, जाणून घ्या वेळापत्रक

महिनाभरापासून बंद पडलेली सोलापूर ते मुंबई ही महत्त्वपूर्ण मानली जाणारी विमानसेवा आता पुन्हा एकदा सुरू होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे ‘स्टार एअरलाईन’ कंपनीने २ ऑगस्ट २०२६ पासून ही सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सोलापूरच्या व्यापारी, नोकरदार वर्ग आणि सर्वसामान्य प्रवाशांना खूप मोठा…

Read More

Navi Mumbai Police ANC Raid And Arrest 6 Accused

नवी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थांच्या माफियांच्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. अंमली पदार्थ हे थेट थायलंडहून आणण्यात आले होते. पोलिसांनी एकूण 1 कोटी 33 लाखांचा माल जप्त केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने (ANC) आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या एका मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला…

Read More

चिखलदऱ्याला दररोज बससेवा द्यावी, हनी व्हिलेजवासीयांची मागणी:महाबळेश्वरप्रमाणे पर्यटन वाढीसाठी परिवहन मंत्र्यांसह पालकमंत्र्यांना निवेदन

विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा पर्यटन स्थळासाठी दररोज बससेवा सुरू करावी, अशी मागणी चिखलदराजवळील आमझरी येथील ‘हनी व्हिलेज’च्या रहिवाशांनी केली आहे. महाबळेश्वरच्या धर्तीवर पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी ही सेवा आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यामुळे चिखलदऱ्यासोबतच आमझरीचे मधही सर्वदूर पोहोचण्यास मदत होईल. आमझरी येथील रहिवाशांच्या वतीने सुनील भालेराव यांनी राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती…

Read More

गुरुकुंज मोझरी बसस्थानकात मूलभूत सुविधांचा अभाव:पिण्याचे पाणी नाही, स्वच्छतागृहांना कुलूप; अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रीदाला हरताळ फासत गुरुकुंज मोझरी बसस्थानकाची अवस्था सध्या दयनीय झाली आहे. हे बसस्थानक अनेक समस्यांचे माहेरघर बनले असून, प्रवाशांना मूलभूत सुविधांच्या अभावामुळे मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या या बसस्थानकातून शिरजगाव, शिवणगाव, अनकवाडी, तळेगाव, वऱ्हा, कुऱ्हा यांसारख्या अनेक गावांतील शेकडो प्रवासी आणि महाविद्यालयीन…

Read More