Ajit Pawar Birthday to be Officially Celebrated by Maharashtra Government
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती अधिकृतपणे साजरी होणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबत अधिकृतपणे परिपत्रक जारी केलं आहे. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अजित पवार यांच्या स्मृतींना अभिवादन केलं जाणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचा समावेश २०२६ मधील राष्ट्रपुरुष आणि थोर व्यक्तींच्या अधिकृत…
