Spain advances to final, France ousted
वृत्तसंस्था, आर्लिंग्टन, टेक्सास : फ्रान्सचा दिग्गज खेळाडू किलियन एमबाप्पेच्या नेतृत्वाखालील आक्रमक त्रिकुटापेक्षा स्पेनची भक्कम बचावफळी आणि आत्मविश्वास भारी ठरला. या कामगिरीच्या जोरावर 2010 च्या विजेत्या स्पेनने पुन्हा एकदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वाधिक गोल करणाऱ्या संघांपैकी एक असलेल्या फ्रान्सविऊद्ध झालेल्या उपांत्य सामन्यात स्पेनने 2-0 असा विजय मिळवला. यामालच्या उत्कृष्ट खेळामुळे प्रतिस्पर्ध्याकडून…
