Headlines

आजचे भविष्य गुरुवार, दि. 16 जुलै 2026


मेष: सहकाऱ्यांकडून कौतुक,  बॉस खुष, आनंदी दिवस

वृषभ : पालकांकडे वेळीच लक्ष द्या. उधारी देवघेव टाळा

मिथुन : सुखी आयुष्याच्या आड येणारा हट्टीपणा सोडा

कर्क : ज्येष्ठांनी आरोग्य जपावे, इतरांच्या समस्येकडे दुर्लक्ष करा

सिंह : दुसऱ्यांच्या दडपणाखाली व्यावसायिक निर्णय घेणे टाळा

कन्या : मनोधैर्य उंचावेल, प्रवास फायदेशीर पण महाग ठरेल.

तूळ : नातेवाईकांच्या घरी जाणे पसंत कराल, आनंदी दिवस

वृश्चिक : गरजुंना पैसा देऊन आनंद उपभोगाल.

धनु: पूर्वी मैत्री झालेल्या व्यक्तीची भेट आनंददायी ठरेल

मकर : मानसिक शांतता भंग पावणार नाही याकडे लक्ष द्या.

कुंभ : आपल्या वस्तूकडे लक्ष द्या. बराच वेळ रिकामा मिळेल

मीन: स्फूर्तिदायक दिवस असेल, चौकस व निर्भय राहा.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत