Headlines

Messi Hugs Yamal; Shakira-Bieber Perform at Football World Cup Final Photos

Marathi News Sports Messi Hugs Yamal; Shakira Bieber Perform At Football World Cup Final Photos स्पोर्ट्स डेस्क17 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक स्पेनने फुटबॉल विश्वचषक फायनलमध्ये अर्जेंटिनाला 1-0 ने हरवून दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला. सामना संपल्यानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये धक्काबुक्कीही पाहायला मिळाली. अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीला पराभवानंतर भावना अनावर झाल्या. त्याने आपल्यापेक्षा 20 वर्षांनी लहान असलेल्या स्पॅनिश स्टार…

Read More

महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, संपूर्ण आठवडा विजांचा कडकडाट होणार; मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार?| Maharashtra Times

Weather Alert: संपूर्ण आठवडा राज्यात मान्सूनचा जोर वाढणार आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रावर पावसाचे ढग दिसू लागले आहेत. २० जुलै रोजी कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे? मुंबई: राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून या आठवड्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. २० जुलै रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र…

Read More

Crude Oil Price 20 July 2026; धोक्याची घंटा! तेलाच्या किमती पेटल्या; पेट्रोलपासून किराणा वस्तूपर्यंत सगळं महागणार? जगाची तेलकोंडी होण्याची चिंता वाढली

Oil Prices Today: इराण आणि अमेरिकेतील तणाव दिवसेंदिवस वाढत असून या परिस्थितीचा थेट परिणाम तेलाच्या बाजारावर होत आहे. युद्धविराम मोडल्यानंतर होर्मुझची सामुद्रधुनीतील जहाजांची वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली, ज्याचा जागतिक तेल पुरवठ्यावर नकारात्मक परिणाम होण्याच्या चिंतेमुळे सोमवारी, नवीन व्यापार सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी, ब्रेंट क्रूडच्या किमती 90 डॉलर पार उसळली. याआधी मध्यपूर्वेतील युद्धाला युद्धविराम लागल्यावर क्रूडची किंमत…

Read More

Moshi Accident: मोशी दुर्घटनेतील अनधिकृत बांधकामावर मौन; 9 बळी जाऊनही कारवाई नाही, महापालिकेचे दुर्लक्ष – moshi accident pcmc municipality not taken any action against unauthorized construction

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : मोशी कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळून नऊ कामगारांचा मृत्यू होऊन अनेक दिवस उलटले, तरी जीवितहानीस कारणीभूत ठरलेल्या अनधिकृत बांधकामावर महापालिकेने कोणतीही कारवाई केलेली नाही. दोन अधिकारी निलंबित झाले, दोन अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला; मात्र अनधिकृत बांधकाम उभारणारे, त्याला जबाबदार अधिकारी, ठेकेदार आणि…

Read More

नसीरुद्दीन शाह@76: पाक मुलीशी केले लपून लग्न:मित्राने मत्सरापोटी चाकू खुपसला; आईने विचारले होते- रत्ना मुस्लिम होईल का?

ही 1960 च्या दशकातील गोष्ट आहे. एक सडपातळ मुलगा होता. त्याला अभिनेता बनण्यासाठी मुंबईला जायचे होते. एके दिवशी त्याच्या एका मित्राच्या मैत्रिणीचे पत्र आले की, मुंबईला ये, माझे वडील चित्रपटांमध्ये कॅरेक्टर आर्टिस्ट आहेत, ते तुला मदत करतील. त्यानंतर तो मुंबईला निघाला. मात्र, ज्या मुलीच्या भरवशावर तो मुंबईला पोहोचला, ती स्वतः खूप साधे जीवन जगत होती….

Read More

Argentina player Leandro Paredes punches Spain star Eric Garcia in the face after FIFA World Cup final loss; विजेतेपदाचे स्वप्न भंगताच अर्जेंटिनाचा पारेडेस आक्रमक, स्पॅनिश खेळाडूंना मैदानातच भिडला, व्हिडिओ समोर

Argentina player punches Spain star in the face : विश्वचषक विजयाचा आनंद साजरा करत असलेल्या स्पेनच्या एरिक गार्सियावर अर्जेंटिनाचा मिडफिल्डर लिएंड्रो पारेडेस धावून गेला. पारेडेसने त्याला दोन वेळा ठोसा मारला आणि वाद वाढत गेला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) वॉशिंग्टन : फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत केवळ दोन संघ एकमेकांना भिडत असले, तरी जगभरातील चाहतेही दोन टीम्समध्ये विभागले…

Read More

जेनिफर बाबुश मोन्सेरात यांचे निधन

दीर्घकाळ झुंजत होत्या कर्करोगाशी: आज सांत इनेज येथे अंत्यसंस्कार: तीनवेळी आमदार बनलेल्या पहिल्या महिला ताळगांव मतदारसंघाच्या भाजप आमदार आणि माजी मंत्री जेनिफर मोन्सेरात (वय 55 वर्षे) यांचे काल रविवारी कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात दु:ख व्यक्त होत असून त्यांच्या पश्चात पती व पणजीचे आमदार तथा मंत्री बाबुश मोन्सेरात, दोन पुत्र…

Read More

President Murmu Moldova Visit; PV Sindhu Wins Japan Open 2026

7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- आंतरराष्ट्रीय (INTERNATIONAL) 1. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आपल्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी मोल्दोव्हा येथे पोहोचल्या 20 जुलै रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पूर्व युरोपमधील मोल्दोवा देशात पोहोचल्या आहेत. त्या आज मोल्दोवाच्या राष्ट्रपती माया सांडू यांची भेट घेतील. मुर्मू मोल्दोवाच्या संसदेचे अध्यक्ष इगोर…

Read More

रोहित लॉर्ड्सवर शतक ठोकणारा पहिला भारतीय:परदेशी भूमीवर सर्वाधिक शतकांचा विक्रम; कोहलीसोबत 21 वी शतकी भागीदारी

इंग्लंडने तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा 27 धावांनी पराभव करत तीन सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली. लॉर्ड्सवर रोहित शर्माने 138 धावांची खेळी केली. तो लॉर्ड्सच्या मैदानावर वनडे शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. रोहितचे हे इंग्लंडच्या भूमीवरील आठवे वनडे शतक होते. यासह तो एकाच परदेशी देशात सर्वाधिक वनडे शतके झळकावणारा फलंदाज बनला. त्याने आपल्या नावावर आणखी एक…

Read More

Girish Mahajan: ठाकरेसेनेत तुम्ही तिघंच जण राहाल! गिरीश महाजन यांचा उद्धव ठाकरेंना टोला – girish mahajan slams uddhav thackeray only 3 people would remain in shiv sena ubt soon

Girish Mahajan On Uddhav Thackeray: कुंभमेळा प्रधिकरण कार्यालयातील सभागृहाचे उद्घाटन महाजन यांच्या हस्ते झाले. यानंतर जिल्हा परिषद जुन्या इमारतीच्या आवारात महाजन यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. गिरीश महाजन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.खास प्रतिनिधी, नाशिक: उद्धव आणि आदित्य ठाकरेंनी आमच्या बहुमताकडे न बघता तुमचा पक्ष कसा वाचवता येईल, याकडे लक्ष द्यावे. अजून काही लोक फुटण्याच्या मार्गावर असून…

Read More