दिग्विजय सिंह यांचा कॉलम:देशातील सरकारी शाळा बंद होण्याचे वाढते प्रमाण अत्यंत चिंताजनक
जूनमध्ये कोटा येथे विद्यार्थ्यांना संबोधित करताना राहुलगांधी यांनी शिक्षण व्यवस्थेच्या घसरणीसाठी तीनरचनात्मक कारणे समोर आणली होती – खासगीकरण,केंद्रीकरण आणि संघीकरण. त्यांच्या या विश्लेषणाशी मीसहमत आहे.मी याच वर्षी 21 जून रोजी शिक्षणविषयकसंसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून आपला कार्यकालपूर्ण केला. माझ्या दोन वर्षांच्या कालावधीदरम्यान समितीनेएकमुखाने 22 वेगवेगळे अहवाल स्वीकारले. आपल्याशिक्षण व्यवस्थेच्या खासगीकरणावर माझे वैयक्तिक विचारखालीलप्रमाणे आहेत, ज्यांपैकी…
