Headlines

CJP Protest Delhi: सख्खा भाऊ गेलाय, आम्हाला न्याय हवा…! नाशिकच्या तरुणाची व्यथा; मोर्चासाठी गाठली दिल्ली – nashik elder broter joins delhi protest seeking justice for sibling who ends life after neet paper leak

​​CJP Protest Delhi: ‘सीजेपी’चे संस्थापक अभिजित दीपके यांनी अनिकेतला १ जुलै रोजी फोन केला आणि दिल्लीत आंदोलनात सहभागी होण्यासाठी बोलावले. त्यानुसार गोसावी कुटुंब दिल्लीत गेले आहे. दिल्ली आंदोलन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, नाशिक: ‘नीट’चा पेपर चांगला गेल्यावर ‘तो’ खूप खूश होता; पण पेपरफुटीची बातमी ऐकल्यावर नैराश्यात गेला… तो उच्च रक्तदाबाच्या गोळ्या घेऊ लागला. सोळा-सोळा…

Read More

Lalit Modi Gets Relief; Tribunal Quashes ED Penalty in IPL FEMA Case

क्रीडा डेस्क30 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक दक्षिण आफ्रिकेत आयपीएल-2009 आयोजित करण्याशी संबंधित 15 वर्षांपूर्वीच्या फेमा (FEMA) प्रकरणात माजी आयपीएल अध्यक्ष ललित मोदी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. स्मगलर्स अँड फॉरेन एक्सचेंज मॅनिप्युलेटर्स ॲक्ट (SAFIMA) अंतर्गत अपीलीय न्यायाधिकरणाने प्रवर्तन निदेशालय (ED) ने त्यांच्यावर लावलेला दंड रद्द केला आहे. हे प्रकरण 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव आयपीएलचा…

Read More

IMD Maharashtra Weather Forecast Pune Red Alert Mumbai less rainfall Winds from Arabian Sea active; पुणे घाट परिसराला रेड अलर्ट, मुंबईत जोर कमी, हवामान विभागाचा अंदाज; अरबी समुद्रावरुन येणारे वारे अधिक सक्रिय

IMD Weather Alert : पुण्यात घाटमाथ्यावर जोरदार, तर काही भागांत अतिजोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. घाट माथ्याला ‘रेड ॲलर्ट’ देण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : पुढील दोन दिवस पुण्यात आकाश अंशतः ढगाळ राहणार असून, तापमानात थोडी घट होणार आहे. दुपारनंतर शहर आणि जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची…

Read More

अलाहाबाद HC – राममंदिरातील देणगी चोरी नैतिक अधःपतनाची पराकाष्ठा:सरकारने कायदा बदलावा, आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा मिळेल

राममंदिरातील देणगी चोरीवर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी म्हटले की, ही घटना भारतीय समाजाच्या नैतिक अधःपतनाची पराकाष्ठा आहे. त्यांनी सूचना केली की, सरकारने कायद्यात बदल करावा जेणेकरून भ्रष्टाचाराच्या आरोपींना फाशीची शिक्षा देता येईल. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अतुल श्रीधरन यांनी ही टिप्पणी तेव्हा केली जेव्हा ते एका प्रकरणात बुलडोझर कारवाईवर सुनावणी करत होते. त्यांच्यासोबत खंडपीठात न्यायमूर्ती सिद्धार्थ…

Read More

‘चिकोडी-निपाणी’तील बंधारे पाण्याखाली

कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ    त. भा. वार्ताहर एकसंबा : जुलै महिन्यात प्रारंभी दहा दिवस पडलेल्या पावसाने सर्वांना दिलासा मिळाला होता. पण मध्यंतरी पावसाने पुन्हा ओढ दिल्याने खरिपावर विपरीत परिणाम जाणवत होता. पण गेल्या तीन-चार दिवसापासून वातावरणात बदल होऊन पाणलोट क्षेत्रातील संततधार पावसामुळे सीमाभागातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून चिकोडी व निपाणी…

Read More

आरोग्य अधिकारी, बिम्स संचालकांना कारणे दाखवा

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी शिष्टाचाराचे उल्लंघन केल्याचा ठपका, जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई त. भा. प्रतिनिधी बेळगाव: अलिकडेच मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार बेळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. दौऱ्यादरम्यान व्हीआयपी शिष्टाचार आणि वैद्यकीय सुरक्षिततेतील त्रुटींबाबत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. ईश्वर गडाद आणि बिम्सचे संचालक डॉ. अशोककुमार शेट्टी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मुख्यमंत्री…

Read More

Aditya Thackeray: फेसलेस आंदोलनामुळेच भाजपच्या तोंडाला फेस; आदित्य ठाकरेंचा CM फडणवीसांवर पलटवार, मारहाण केलेल्या आंदोलकांना आवाहन – aditya thackeray hits back cm devendra fadnavis over delhi protest statement

Aditya Thackeray: फेसलेस आंदोलनामुळेच भाजपच्या तोंडाला फेस, असा आदित्य ठाकरेंनी दिल्ली आंदोलनावरुन मुख्यमंत्री फडणवीसांवर पलटवार केला. आदित्य ठाकरे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : दिल्लीत जंतरमंतरवरील आंदोलनाला ‘फेसलेस’ म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनात काही अपप्रवृत्ती घुसल्याचा आरोप केला आहे. त्यावर, ‘या फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आला आहे,’ असा पलटवार करीत शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार आदित्य…

Read More

अमेरिकेचा इराणच्या 5 शहरांवर बॉम्बवर्षाव:सलग 11 व्या रात्री हल्ला; युद्धात आतापर्यंत US चा 3 लाख कोटी रुपयांचा चुराडा

अमेरिकेने बुधवारी पहाटे इराणच्या पाच शहरांवर एकाच वेळी हवाई आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. इराणी अधिकाऱ्यांनुसार, चाबहार, कोनारक, तबरीज, बेहबहान आणि ओमीदियेह यांना लक्ष्य करण्यात आले. अमेरिकेने इराणवर हल्ला करण्याची ही सलग ११ वी रात्र आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, अमेरिका इराणच्या संशयित अणु ठिकाणावर पिकएक्स माउंटनवर ‘खूप लवकर आणि खूप मोठा’ हल्ला करू शकतो….

Read More

सिक्कीममध्ये बोगद्यावर भूस्खलन, 20 मजुरांचे मृतदेह हाती:5 अजूनही आतच; बोगद्यात मिथेन वायू भरला, मदत करणारे बेशुद्ध

सिक्कीममध्ये एनएचपीसीच्या जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात अडकलेल्या 25 पैकी 20 मजुरांचे मृतदेह मंगळवारी रात्री उशिरा बाहेर काढण्यात आले. बचावकार्यात गुंतलेल्या पथकांना रात्री उशिरापर्यंत उर्वरित पाच मजुरांपर्यंत पोहोचता आले नाही. हे मजूर बोगद्यात वेगवेगळ्या ठिकाणी अडकले होते. पथके त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी 24 तासांपासून प्रयत्न करत होती, परंतु बोगद्यात मिथेन वायू भरल्यामुळे अनेक बचावकर्मी बेशुद्ध पडले. हा आदित-3 बोगदा…

Read More

महायुतीतील वाद मिटल्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत बदलाचे वारे:जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील एकीचा परिणाम

महापालिका आणि जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना, भाजप यांच्यात राजकीय संघर्ष टोकाला पोहोचला होता. दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात लढवल्या. मात्र, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महायुतीचे तिन्ही पक्ष एकत् . राज्यात महायुतीचे सरकार असले तरी छत्रपती संभाजीनगरात महायुतीच्या नेत्यांमध्ये कायम तणावाचे वातावरण पाहायला मिळत होते. मनपा आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढल्या….

Read More