Maharashtra Farmer Loan Waiver| Tax भरणारे 94 हजार शेतकरी अपात्र, कर्जमाफीचे पैसे उद्या जमा होणार? – punyashlok ahilyadevi holkar loan waiver 2026 94000 farmers ineligible 7000 crore
Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 Aug 2026, 9:37 pm #MaharashtraLoanWaiver2026 #MaharashtraKarjamafi #LoanWaiverFarmers #ShetkariKarjmuktiYojana #LoanHaircut‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’च्या प्रक्रियेवरून आधीच सगळा गोंधळ आणि शेतकरी वैतागलेले आहेत. त्यात असं असतानाच आता आणखी एक संताप आणणारी बातमी समोर आली आहे. या योजनेतून 94 हजार आयकर भरणारे शेतकरी आता अपात्र करण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या कर्जमुक्ती योजनेच्या छाननीदरम्यान…
