#MaharashtraLoanWaiver2026 #MaharashtraKarjamafi #LoanWaiverFarmers #ShetkariKarjmuktiYojana #LoanHaircut‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’च्या प्रक्रियेवरून आधीच सगळा गोंधळ आणि शेतकरी वैतागलेले आहेत. त्यात असं असतानाच आता आणखी एक संताप आणणारी बातमी समोर आली आहे. या योजनेतून 94 हजार आयकर भरणारे शेतकरी आता अपात्र करण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या कर्जमुक्ती योजनेच्या छाननीदरम्यान सहकार विभागाने केंद्र सरकारकडून प्राप्तिकरदात्यांची माहिती मागवून पडताळणी केली, ज्यामध्ये 94 हजार शेतकरी प्राप्तिकर भरत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना आता अपात्र ठरवण्यात आलं आहे. त्यामुळं हे सरकार कर्जमाफीच्या नावाखाली असेच वेगवेगळे निषक लावून शेतकऱ्यांना वंचित ठेवणार आणि त्यांच्या अन्नात मीठ कालावणार अशी टीका शेतकरी नेत्यांमधून होतीय. तर दुसरीकडे या योजनेतील उर्वरित 16 लाख 94 हजार पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात उद्या म्हणजेच मंगळवारी 4 ऑगस्टला एकाचवेळी तब्बल 7 हजार कोटी रुपये जमा केले जाणार आहेत अशी माहिती सहकार आयुक्तालयातून समोर येतीय. तेव्हा आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना वगळणारी ही प्रक्रिया कशी राबवण्यात आली, किती शेतकऱ्यांचा डेटा तपासला गेला आणि या शेतकऱ्यांना वगळताना कोणते निकष लावले होते तेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत.#MaharashtraFarmerLoanWaiver #ShetkariKarjamafi #ShetkariKarjmuktiYojana #KarjmuktiYojanaList #KarjMafi2026 #LoanWaiver #KarjmuktiYojana #ShetkariKarjMukti #FarmerLoanWaiver #FarmerSupport #FarmerWelfare #Shetkari #MaharashtraFarmers #FarmerKYC #FarmerID #LoanWaiverUpdate #LoanHaircut #KarjmuktiList #Agriculture #FarmersOfMaharashtra #BreakingNews #CropLoanWaiver #AgriculturalLoan #MaharashtraKarjmukti #LoanWaiverPortal #MaharashtraFarmerScheme #CropLoan #FarmerLoanWaiverList #ShetkariLoanWaiverNews #FarmerLoanReliefScheme #FarmerIDIssue #GovernmentScheme #shetkarikarjmafi2025 #shetkarikarjmafi #shetkarikarjmafilatestnews #shetkarikarjmafinews #shetkarikarjmafiliveThere’s already confusion and frustration among farmers over the process of the ‘Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme-2026’. Now comes more anger: 94,000 farmers who pay income tax have been declared ineligible. During scrutiny, the Cooperation Department obtained income-tax payer data from the Centre and found these 94,000 farmers were paying tax, so they were disqualified. Farmer leaders are criticising the government for imposing successive conditions to keep farmers out of the waiver. Meanwhile, the remaining 16.94 lakh eligible farmers will get a total of ₹7,000 crore credited to their crop loan accounts tomorrow (Tuesday, 4 August) in one go, according to the Cooperation Commissionerate. This video will examine how the process of excluding income-tax-paying farmers was carried out, how much data was checked, and what criteria were applied.