Shiv Sena SC Hearing : विधीमंडळ पक्षापेक्षा राजकीय पक्ष मोठा; सिब्बलांच्या युक्तीवादानं ठाकरे वरचढ – shiv sena split case kapil sibals arguments in supreme court explained
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•5 Aug 2026, 7:53 pm #shivsena #uddhavthackeray #eknathshindeशिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरेंना मिळणार की शिंदेना मिळणार याचं उत्तर लवकरच मिळण्याची अपेक्षा आहे कारण सुप्रीम कोर्टात सध्या या प्रकरणाची सुनावणी सुरु असून याबाबत लवकरच निकाल येण्याची अपेक्षा आहे. ३० जुलैला या संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेंच्या बाजून कपिल सिब्बल…
