Headlines

Datia By Election Result : राज्यात सत्ता असूनही भाजपला धक्का, दतियामध्ये काँग्रेसचं रणनीती यशस्वी – madhya pradesh datia by election result congress candidate ghanshyam singh wins


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#datiabyelectionresult #congress #bjp #madhyapradeshबिहार, मध्य प्रदेश आणि गुजरात या तीन राज्यांतील तीन महत्त्वाच्या विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल स्पष्ट झाले आहेत. बिहारच्या अतिशय चर्चेत असलेल्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी जोरदार मुसंडी मारत विजय मिळवला.. दुसरीकडे, मध्य प्रदेशातील दतिया मतदारसंघात काँग्रेसने भाजपला धक्का दिला आहे. मध्य प्रदेशच्या दतिया विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने आपला गड राखला आहे भाजपचे खंदे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या दतियामध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. काँग्रेसचे उमेदवार घनश्याम सिंह यांनी भाजपच्या आशुतोष तिवारी यांचा दारुण पराभव केला. या पोटनिवडणुकीची पार्श्वभूमी काय होती? नरोत्तम मिश्रांचे तिकीट कापण्याचा भाजपचा प्रयोग कसा फसला तेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत