Headlines

Samudra Manthan Project : Petrol, Gas च्या आत्मनिर्भरतेसाठी समुद्र मंथन, प्रकल्पासाठी 84000 Cr मंजूर – exp samudra manthan

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Aug 2026, 10:21 pm केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत ऊर्जा, शेती आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रांशी संबंधित महत्त्वाच्या योजनांना मंजुरी देण्यात आली.समुद्र मंथन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ८४,०८४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयांची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू…

Read More

Spain-Morocco border crisis : एका रात्रीत 60 हजार घुसखोर, एका अफवेमुळे मोरोक्कोचे लोक स्पेनमध्ये – spain-morocco border crisis

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Aug 2026, 7:36 pm #CeutaMigrantCrisis #SpainMoroccoBorder #CeutaCrisisगेल्या २४ ते ४८ तासांत स्पेन आणि उत्तर आफ्रिकेच्या सीमेवर जे काही घडलंय, त्याने संपूर्ण युरोपियन युनियनला हादरवून सोडलं आहे. स्पेनच्या ताब्यात असलेल्या ‘सेउटा’ या अवघ्या लहानशा भागात मोरक्कोकडून हजारो स्थलांतरित अत्यंत धोकादायक पद्धतीने घुसले आहेत. स्पॅनिश पोलिसांचं नियंत्रण सुटलं, आणि परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर स्पेनच्या पंतप्रधानांना तातडीने…

Read More

MPSC टॉपर अधिकाऱ्याला ४५ लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलं – forest officer srinivas lakhmawar caught taking 45 lakh bribe acb trap

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Aug 2026, 6:01 pm Follow सरकारी सेवेत जनतेची कामे करण्यासाठी शासनाकडून पगार मिळतो, तरीही स्वतःच्या तुटपुंज्या स्वार्थासाठी आणि लाचेच्या हव्यासापोटी लाच मागणारे अधिकारी अजूनही सुधारलेले नाहीत. सामाजिक वनीकरण विभागातील वरिष्ठ अधिकारी श्रीनिवास लखमावाड याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४५ लाखांची लाच घेताना रंगेहात सापळा रचून अटक केली आहे. पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि…

Read More

Maharshtra government चा योजनांचा पाऊस, पण तिजोरीत खडखडाट, शेतकरी सम्मान योजना बंद करण्याची तयारी? – expl_farmer yojana

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Aug 2026, 5:10 pm #NamoShetkariYojana #LadkiBahinYojana #MaharashtraPolitics #ShetkariKarjMafi राज्य सरकार ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ लागू करण्याच्या तयारीत आहे. या कर्जमाफीचा अंदाजित खर्च तब्बल ३६,५८५ कोटी रुपये आहे. आता ही कर्जमाफी द्यायची तर तिजोरीवर प्रचंड ताण येणार! मग यावर सरकारने तोडगा काय शोधला? तर, ज्या तब्बल ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार…

Read More

Sachin Deshpande Interview : रिल्स स्टारमुळे आम्हाला कोणी विचारत नाहीये, सचिन देशपांडेंची खदखद – sachin deshpande celebrity corner interview

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Aug 2026, 5:00 pm अभिनेता सचिन देशपांडे यांच्याशी ‘सेलिब्रिटी कॉर्नर’मध्ये मनमोकळ्या गप्पा रंगल्या. सचिन देशपांडे यांनी अनेक मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहे. सचिन देशपांडे यांनी त्यांच्या अभिनय प्रवासापासून रंगभूमी, वैयक्तिक अनुभव आणि आगामी प्रकल्पांपर्यंत अनेक विषयांवर संवाद साधला. सध्या रिल स्टार्समुळे अभिनेत्यांना कोणी फारस विचारत नसल्याची खदखद सचिन देशपांडेंनी बोलून दाखवली. शिवाय इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स…

Read More

खासगी हॉटेल्सचा परवाना निलंबित, सरकारी आस्थापनांवर कारवाई का नाही? हायकोर्टाने FDA ला सुनावलं – bombay high court slam tukaram mundhe fda no action against mantralaya canteen

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Aug 2026, 4:10 pm Follow मंत्रालयाच्या कँटीनमधील फ्रीजपेक्षा चप्पल स्टँड जास्त स्वच्छ दिसतो! असं मी नाही तर मुंबई हायकोर्टानं म्हटलंय आणि तुकाराम मुंढे आयुक्त असणाऱ्या अन्न आणि औषध प्रशासनाला थेट शब्दात सुनावलं आहे. एफडीएनं नवी मुंबईतील हॉटेलमध्ये एक माशी दिसली म्हणून थेट परवाना निलंबित केला होता. पण, हेच एफडीए जेव्हा ‘मंत्रालय’…

Read More

Maharashtra Rainfall : 3 दिवसात चित्र बददलं, IMD Report पावसाची तूट कमी, अनेक जिल्ह्यांना दिलासा – maharashtra monsoon rainfall report imd heavy rains monsoon deficit july 2026

Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•31 Jul 2026, 9:37 pm #Forecast #RainAlert #WeatherUpdate #WeatherForecast #MaharashtraWeatherUpdateभारतीय हवामान विभागानं पुढील दोन दिवसांसाठी दिल्ली, हरियाणासह उत्तरेकडील राज्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे. तर, केरळमधील 14 पैकी 11 जिल्ह्यांना आज अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर उर्वरित 3 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. उद्या देखील केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता…

Read More

Satara DCC Bank निवडणुकीवरून राडा, शिवेंद्रराजे-शशिकांत शिंदेंचे कार्यकर्ते भिडले – satara district bank election clash breaks out between two factions

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•31 Jul 2026, 7:35 pm Follow #satara #dccbankelection #shivendrarajebhosle #shashikantshindeसातारा जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेवेळी उठलेला राजकीय धुरळा खाली बसतो न बसतो, तोच साताऱ्याच्या राजकारणात आणखी एका मोठ्या राजकीय संग्रामाची ठिणगी पडली आहे. नाबार्डचे सलग सातपेक्षा जास्त राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे पडघम…

Read More

Election Commission च्या CEC च्या नियुक्तीचा वाद Supreme Court मध्ये, काय म्हणाले न्यायमूर्ती? – supreme court on elelction commissioner

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•31 Jul 2026, 6:46 pm #SupremeCourt #ElectionCommission #CECAppointment #ElectionCommissionersकेंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. या मुद्द्यावरुन आता थेट सर्वोच्च न्यायालयाने या निवड प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. निवडणूक आयोगाची निवड प्रक्रिया पूर्णपणे स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक असायला हवी, असे स्पष्ट करत न्यायालयानं सरकारला सुनावलंय. मुख्य निवडणूक…

Read More

Donald Trump प्रशासन Indian Students ची गळचेपी करणार, US मध्ये Jobs साठी घेणार 95 Lakh रुपये. – donald trump new rule for foreign students

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•31 Jul 2026, 5:35 pm #DonaldTrump #USStudentVisa #OPTFee #IndianStudentsInUSअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत शिक्षणासाठी येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांवर अनेक निर्बंध लादण्याची तयारी सुरु केलेली आहे. त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे नोकरी करायची असल्यास आधी ९५ लाख रुपये फी भरावी लागणार आहे. ट्रम्प यांच्या अमेरिका फर्स्ट या धोरणा अंतर्गत त्यांनी अनेक मोठे बदल करण्याची तयारी सुरु…

Read More