Headlines

Donald Trump U-Turn : मध्य पूर्वेत तणाव, अरबांच्या दबावानंतर ट्रम्पची पुन्हा माघार, इराण आक्रमक – donald trump u-turn


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#DonaldTrump #USIranWar #MiddleEastConflict #IranVsUSमध्यपूर्वेत शांतता नांदणं आता जवळपास अशक्य होत चाललंय. ट्रम्प यांनी मिडल इस्टमधल्या अमेरिकन नागरिकांना देश सोडण्याच्या दिलेल्या इशाऱ्यानंतर तणाव पसरला होता. पण अखेर आता ट्रम्प यांनी माघार घेत आपण शांती वार्ता करणार असल्याचं म्हटलंय. पण दुसरीकडे इराण मात्र अजूनही आक्रमक आहे. या सगळ्यामुळे मध्य पूर्वेतला तणाव आणखी वाढलाय. काय घडतंय सध्या. सविस्तर पाहूयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #StraitOfHormuz #MiddleEastCrisis #DonaldTrumpUTurn #IranNews #USNews #WorldNewsInMarathi #Geopolitics #ExplainerVideo #MarathiNews #CrudeOilPrice #SaudiArabia #PersianGulf #BreakingNews #InternationalRelations #MiddleEastWar #MarathiExplainer



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत