Balochistan Declares August 11 Independence Day, Pakistan चे 2 तुकडे, पुढे काय होणार ? – expl_balochistan independence
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Aug 2026, 5:18 pm #Balochistan #August11 #BalochistanIndependenceDay #FreeBalochistan पाकिस्तानमधला ४४ टक्के भूभाग असलेला बलोचिस्तानचा प्रांत स्वतंत्र होऊ पाहतोय. त्यांनी ११ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन घोषित केलाय. त्यामुळे पाकिस्तानची अंतर्गत फूट आता जगासमोर आली आहे. ११ ऑगस्ट हा दिवस बलोचिस्ताननं का निवडला. पाकिस्तानची यावर काय प्रतिक्रिया आहे. भारताची काय प्रतिक्रिया आहे. सगळं सविस्तर…
