Indus waters Treaty issue आमचे पाणी रोखल्यास हात तोडू! पाकिस्तानच्या मंत्र्याची भारताला धमकी
► वृत्तसंस्था इस्लामाबादपाकिस्तानने सिंधू जल करारावरून पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे. पाकिस्तानच्या हिस्स्याचे पाणी कुणी रोखण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याचे हात तोडू, असे तेथील हवामान बदल विषयक मंत्री मुसादिक मलिक यांनी म्हटले आहे. भारत पाकिस्तानच्या हिस्स्याचे पाणी रोखू इच्छित असल्याचा दावाही मलिक यांनी केला आहे. शेजारी देशाच्या पंतप्रधानांच्या हातात एक नळ आहे, पाकिस्तानात…
