Headlines

UP Crime ज्या घराने राहायला जागा दिली, त्यांच्याच लहान मुलांचं अपहरण करुन हत्या केली, खंडणीचा अमानुष प्रकार

उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात एका सहा वर्षांच्या मुलाच्या अपहरण आणि हत्येचे खळबळजनक प्रकरण उघडकीस आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने आधी खंडणीसाठी जमीनदाराच्या मुलाचे अपहरण केले आणि नंतर त्या मुलाचा मृत्यू झाला. आरोपीची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. आरोपीला अटक करून त्याची रवानगी कोठडीत करण्यात आली. या घटनेमुळे कुटुंब शोकसागरात बुडाले…

Read More

Aalandi Dehu Palakhi : पालखी मार्गावर अन्नपदार्थांची तपासणी मोहीम

अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती; हॉटेलमध्येही होणार पाहणी पिंपरी : आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) तपासणी मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार आळंदी ते वाल्हे आणि देहू ते इंदापूर या मार्गांवर हॉटेल, अन्नपदार्थ, प्रसाद व अन्नदान संस्थांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी दोन्ही मार्गावर मिळून 20 ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. आळंदी व…

Read More

52 हजार कोटींची शस्त्रखरेदी होणार

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेत घेतला गेला निर्णय वृत्तसंस्था/ नवी दिल्ली संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या संरक्षण खरेदी बैठकीत (डीएसी) मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आपली संरक्षणव्यवस्था बळकट करण्यासाठी 52 हजार कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्र खरेदीला या बैठकीत सैद्धांतिक संमती देण्यात आली आहे. भूसेना, वायूसेना आणि नौसेना या तिन्ही दलांसाठी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे लवकरच खरेदी केली…

Read More

‘जैश’चे आठ दहशतवादी गजाआड

गुजरात, मध्य प्रदेशमध्ये एटीएसची कारवाई : दहशतवादी जाळे विस्तारण्याचे प्रयत्न उधळले वृत्तसंस्था/ नवी दिल्ली गुजरात एटीएसने गुजरात आणि मध्य प्रदेशातून जैश-ए-मोहम्मद या संघटनेच्या आठ दहशतवाद्यांना अटक केली आहे. ते दहशतवादी कारवाया करण्यासाठी गुजरातमध्ये जैश-ए-मोहम्मदचे सक्रिय जाळे स्थापन करण्याचे काम करत होते. एटीएसने चौकशी सुरू केली असून त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले. या कारवाईच्या माध्यमातून…

Read More

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात अल्पशी तेजी

सेन्सेक्स 261 अंकांनी तेजीत, आयटी आणि मेटल समभागांची खरेदी, रुपया वधारला वृत्तसंस्था, मुंबई कच्च्या तेलातली नरमाई त्याचप्रमाणे आयटी व मेटल समभागांच्या मजबूत कामगिरीचा फायदा भारतीय शेअरबाजाराला आठवड्याच्या शेवटच्या दिवशी झालेला दिसून आला. सुरुवातीच्या सत्रामध्ये शेअर बाजारात मोठी तेजी होती. अखेरच्या क्षणी ही तेजी कायम टिकू शकली नाही. सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक…

Read More

मृतदेहांचे तुकडे करत तयार करायचा डिश

दफनभूमीतून मृतदेह चोरून आणायचा हंगेरी या देशात एक असे प्रकरण समोर आले आहे, ज्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनाच धक्का बसला आहे. एका 30 वर्षीय इसमावर दफभूमी आणि रुग्णालयांमधून मानवी अवशेष चोरण्याचा आरोप आहे. चौकशीदरम्यान पोलीस त्याच्या घरी पोहोचले असता तेथे मिळालेल्या सामग्रीमुळे हे पूर्ण प्रकरण आणखी रहस्यमय झाले आहे. एक इसम स्वत:च्या घरी आणि कार्यस्थळी मानवी शरीराचे…

Read More

पाकिस्तानात बस दरीत कोसळून 40 ठार

वृत्तसंस्था इस्लामाबाद पाकिस्तानच्या अशांत आणि दुर्गम भौगोलिक प्रदेश असलेल्या बलुचिस्तानमध्ये शुक्रवारी एक प्रवासी बस चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात दुर्दैवाने किमान 40 जणांचा मृत्यू झाला. हा अपघात बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतांच्या सीमेजवळ घडला. या अपघातामुळे संपूर्ण प्रदेशात भीतीचे वातावरण पसरले असून युद्धपातळीवर बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. रस्ते अपघाताची ही…

Read More

पाकिस्तानात बस दरीत कोसळून 40 ठार

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद पाकिस्तानच्या अशांत आणि दुर्गम भौगोलिक प्रदेश असलेल्या बलुचिस्तानमध्ये शुक्रवारी एक प्रवासी बस चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात दुर्दैवाने किमान 40 जणांचा मृत्यू झाला. हा अपघात बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतांच्या सीमेजवळ घडला. या अपघातामुळे संपूर्ण प्रदेशात भीतीचे वातावरण पसरले असून युद्धपातळीवर बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. रस्ते अपघाताची ही दुर्दैवी…

Read More

पंजाब काँग्रेसमधील गटबाजी उघड

राजा वडिंग विरोधात चन्नी गट  : रंधावा यांनी घेतली शाह यांची भेट वृत्तसंस्था, चंदीगड पंजाब काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदलानंतर सुरू झालेली अंतर्गत चढाओढ आता शक्तिपरीक्षेत बदलत असल्याचे दिसून येत आहे. प्रदेशाध्यक्ष अमरिंदर राजा वडिंग यांच्यासंबंधीचा असंतोष समोर येत आहे. माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या निवासस्थानी सलग दुसऱ्या दिवशी त्यांच्या गटाचे नेते एकवटले आणि त्यांनी पक्षनेतृत्व…

Read More

Monsoon Updates पुढील दोन आठवडे दमदार पाऊस मुंबई सह आठ जिल्ह्यांत आज अतीवृष्टीचा इशारा

त. भा. प्रतिनिधी पुणेराज्यात तसेच देशाच्या बहुतांश भागात 16 जुलैपर्यंत दमदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. दरम्यान, राज्यात मान्सून सक्रिय असल्याने शनिवारी मुंबईसह आठ जिल्ह्यांत अतीवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता आता वाढणार आहे. गुजरात तसेच कर्नाटक किनारपट्टी दरम्यान हवेचा दाब पुढील काही दिवस कायम राहणार आहे….

Read More