Fight Over Samosas Turns Violent at Pune Sweet Shop CCTV Video Goes Viral | ‘आधी आम्हालाच समोसे द्या!’ पुण्यात समोशांवरून राडा, ग्राहकानं दुकानदाराला चोपलं, CCTV व्हिडीओ व्हायरल
CCTV Viral Video: पुण्यात समोसे आधी कोणाला द्यायचे, या किरकोळ कारणावरून ग्राहक आणि दुकानातील कर्मचाऱ्यामध्ये वाद होऊन हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे समाजातील वाढती आक्रमकता आणि कमी होत चाललेला संयम या मुद्द्यांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. (फोटो सौजन्य – @VaradBhatkhande/x.com) घरातील ज्येष्ठ मंडळी अनेकदा सांगतात,…
