Headlines

सावंतवाडीत श्री विठ्ठल-रखुमाई हरिनाम वीणा सप्ताहास प्रारंभ

सावंतवाडी | प्रतिनिधी :  सावंतवाडीतील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल मंदिरात आजपासून विठ्ठल-रखुमाई हरिनाम वीणा सप्ताहाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. हा सप्ताह आषाढी एकादशी, २५ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. आज, गुरुवारी सप्ताहाच्या प्रारंभी विठ्ठल नामाचा गजर करण्यात आला. “विठू नामाचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला” या जयघोषाने संपूर्ण सावंतवाडी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. सप्ताहादरम्यान…

Read More

केसरकरांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी इन्सुलीत मोफत नेत्र तपासणी शिबीर

बांदा :  माजी शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय विद्यमान आमदार दीपकभाई केसरकर यांच्या वाढदिवस सप्ताहाचे औचित्य साधून इन्सुली येथे रविवारी १९ रोजी भव्य मोफत नेत्र तपासणी आणि मोफत चष्मे वाटप शिबिर आयोजित करण्यात आला आहे. शिवसेना तालुका प्रमुख नारायण उर्फ बबन राणे आणि मित्रमंडळाच्या वतीने हा शिबीर आयोजित केला आहे. रविवार दिनांक…

Read More

कुडाळ लायन्स क्लबचा पदग्रहण सोहळा 18 जुलै रोजी

कुडाळ/ शहर वार्ताहर : लायन्स क्लब ऑफ (कुडाळ – सिंधुदुर्ग )चा पदग्रहण सोहळा 18 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता कुडाळ येथील महालक्ष्मी सभागृहात लायन एमजेएफ सर्जेराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. 2026 – 27 या वर्षासाठी लायन्स नूतन अध्यक्षा – स्नेहा नाईक ,सचिव – स्नेहांकिता उर्फ शोभा माने, खजिनदार- अस्मिता बांदेकर यांच्यासह सर्व…

Read More

Vitthal Rukmini Temple | विठू चरणी अथांग भक्ती! एका गुप्त दात्याकडून विठ्ठल मंदिराला तब्बल ५६ लाखांच्या सोन्याच्या पादुका अर्पण

पंढरपूर –  याच पार्श्वभूमीवर एका दानशूर भाविकाने आपले नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर सोने पादुका दान स्वरूपात अर्पण केल्या आहेत. या पादुकांचे वजन ४४६ ग्रॅम असून त्यांची अंदाजे किंमत रु. ५६,५९,००० इतकी होत आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सोने, चांदी वस्तू दान करण्यासाठी स्वतंत्र दान कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. या कक्षामध्ये दानस्वरूपात प्राप्त होणाऱ्या मौल्यवान…

Read More

लोकमान्य सोसायटीतर्फे “अभंगवाणी” संगीत सोहळा

सावंतवाडी प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला असून सर्वत्र विठ्ठलनामाचा गजर आणि भक्तीचा उत्साह अनुभवायला मिळत आहे. या पावन पर्वाचे औचित्य साधून लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी, बांदा शाखेतर्फे सुप्रसिद्ध गायक श्री. गणेश मेस्त्री (Z मराठी ‘सा रे ग म प’ फेम तसेच Sony TV ‘Indian Idol’ फेम) यांच्या “अभंगवाणी” या…

Read More

Pune Chicken Theft | पुण्यात भलतीच चोरी! सोन्या-नाण्याची नाही, तर तब्बल ८०० जिवंत कोंबड्यांची चोरी; पोलिसांसमोर अजब आव्हान

पुणे — आजवर आपण चोरीच्या अनेक घटना वाचला असाल दागिने, मोबाईल, वाहनं किंवा महागड्या वस्तू चोरीला गेल्याच्या घडना घडल्या असतील.. पण तुम्ही कधी कोंबड्यांची चोरी एकलात का, पुण्याला शिक्षणाची पंढरी म्हणले जाते. आज त्याच शिक्षणाची पंढरीत कोंबड्या चोरीला गेल्या आहेत… ते पण एक दोन नव्हे तर तब्बल 800 जिवंत कोंबड्या जिवंत कोंबड्यांची चोरी झाल्याने पोलिसांसमोरही…

Read More

माजगावमधील सर्व शाळांचे धान्य वितरण बंद करण्याचे आदेश

सावंतवाडी प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यात प्राथमिक व माध्यमिक शाळांना वितरित करण्यात येणारे धान्य निकृष्ट दर्जाचे आढळले आहे. माजगाव येथील भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयात मुलांना पोषण आहारामध्ये देण्यात येणाऱ्या हिरव्या वाटाण्यांना कीड लागल्याचा प्रकार आज चक्क सावंतवाडी पंचायत समितीच्या मासिक बैठकीत पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांनी उघड केला. “तालुक्यातील सर्व शाळांमध्येच असे निकृष्ट दर्जाचे धान्य…

Read More

Sunil Tatkare | NCP अजित पवार गटात खरंच नाराजी? सुनील तटकरेंनी दिलं स्पष्ट उत्तर,म्हणाले…

 मुंबई –  गेल्या बऱ्याच दिवसांपासुन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांमध्ये काही ठीक नसल्याचे बोललं जात होत… राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदी सुनेत्रा पवार झाल्यामुळ पक्षात नाराजीचे सुर उमटत होते.. नुकताच शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले असल्याच्या चर्चा देखील रंगल्या होत्या यावर आता सुनील तटकरे यांनी स्पष्ट…

Read More

Spider Man Swings Through Mumbai in Viral AI Video Ahead of Brand New Day Release | मुंबई लोकल स्पायडरमॅनच्या जाळ्यात अडकली, CSMT रेल्वे स्टेशनवरील AI व्हिडीओ व्हायरल, पाहून व्हाल अचंबित

Spider Man Video: स्पायडरमॅन: ब्रँड न्यू डेच्या प्रमोशनसाठी AI च्या मदतीने तयार करण्यात आलेला एक मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्पायडरमॅनने मुंबई लोकल, बस, टॅक्सी आणि मेट्रो आपल्या जाळ्याच्या मदतीने हवेत लटकवल्याचं दाखवण्यात आलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अचंबित व्हाल. (फोटो सौजन्य – mayankesh_vfx/Instagram) स्पायडरमॅन: ब्रँड न्यू डे हा…

Read More

Solapur News | शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीची प्रभाकर स्वामींच्या पालखीशी भेट; सोलापूरनगरी वैष्णवांच्या मेळ्याने दुमदुमणार

सोलापूर : आषाढी वारीच्या पवित्र पर्वानिमित्त दरवर्षी सोलापुरातील श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराजांच्या पालखीचा व श्रीक्षेत्र शेगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचा ऐतिहासिक भेटीचा सोहळा शनिवारी (दि. १८) दुपारी १२ वाजता श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात संपन्न होणार आहे. गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ…

Read More