Headlines

Aashadhi Wari : आषाढी यात्रेसाठी ११ लाख बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती

                                   श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी व राजगिरा लाडू पंढरपूर : श्रीक्षेत्र पंढरपूर येथे माघी, चैत्री, आषाढी व कार्तिकी अशा चार प्रमुख यात्रा भरत असतात. सध्या आषाढी यात्रा सुरू असून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यासह देशभरातून लाखो भाविक दाखल होत…

Read More

दिवंगत नेते विकास सावंत यांच्या स्मृतींना उजाळा

सावंतवाडी: प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात ‘आदर्श शाळा’ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलला एक वेगळे वलय मिळवून देण्यात माजी अध्यक्ष विकास सावंत यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांचे विचार आणि आचार हीच खरी शिदोरी असून, त्यांचा हा वारसा आम्ही अविरतपणे पुढे सुरू ठेवू, अशी ग्वाही सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा माजी जि. प….

Read More

Tukaram Mundhe : पंढरपुरात FDA ची धडक कारवाई, 217 आस्थापनांची तपासणी, ३ हॉटेल्स बंद

                                 पंढरपुरात २१७ आस्थापनांची तपासणी, ३ हॉटेल्स बंद पंढरपूर : आषाढी वारीच्या अनुषंगाने पंढरपूर शहरात येणाऱ्या लाखो भाविकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने १४ जुलै २०२६ पर्यंत शहरात धडक तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेत…

Read More

आचरा ग्रामपंचायतीत १ जुलैला एनसीएमसी कार्ड शिबिर

आचरा : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आधुनिक सुविधा देण्याच्या उद्देशाने आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी (एनसीएमसी) कार्ड सुरू केले आहे.हे कार्ड प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि कॅशलेस बनवणार आहे. यादृष्टीनेच जेष्ठ नागरिकांना सदर कार्ड उपलब्ध व्हावे या हेतूने आचरा ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने ग्रामपंचायत आचरा येथे बुधवार १जुलै…

Read More

कोलगाव येथील आणखी एक व्यक्ती पोलिसांकडून ताब्यात

त. भा. शहर वार्ताहर सावंतवाडी : फिरोज बाबा याला मदत करणाऱ्या कोलगाव येथील राम वडार याला ठाणे पोलिसांच्या पथकाने मंगळवारी अटक केली. त्यामुळे अटकेत असलेल्या कोलगाव येथील फिरोज बाबा याच्या कारभाराबाबत अनेक प्रकार उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माजी खासदार विनायक राऊत यांच्या सून गिरीजा गितेश राऊत यांनी पती गीतेश राऊत, सासरे विनायक राऊत…

Read More

Indian Oil आता इंधन भेसळीवर इंडियन ऑईलची मोहीम, शून्य सहनशीलतेचे धोरण

इंधनाच्या गुणवत्तेबद्दल सोशल मीडियावर चिंताजनक अहवाल येत असतानाही, देशातील तीन प्रमुख सरकारी तेल कंपन्या – इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड – यांनी ग्राहकांचा विश्वास डगमगू दिलेला नाही. या अफवेच्या पार्श्वभूमीवर, कंपन्यांनी केवळ आपली दक्षता वाढवली नाही, तर देशभरात कठोर गुणवत्ता चाचणीही सुरू केली आहे. त्यांची वचनबद्धता एकच आहे:…

Read More

Ashadhi Ekadashi 2026 मानाच्या 10 पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी 20 हजार प्रमाणे अनुदान मंजूर

पुणे, मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत गेल्या दोन वर्षापासून मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या दिंड्यांना देण्यात येणारे अनुदान यावर्षीही निरंतर सुरू ठेवण्यात आले असून विभागीय आयुक्त पुणे तथा व्यवस्थापकीय संचालक, मुख्यमंत्री वारकरी महामंडळ यांच्या देखरेखीखाली या निधीचे थेट बँक खात्यात वाटप सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत नव्याने स्थापन झालेल्या ठमुख्यमंत्री वारकरी…

Read More

5 Terrorist Arrested | जैशच्या ५ दहशतवाद्यांना गुजरात एटीएसकडून अटक, जगन्नाथ रथयात्रेपूर्वी तपास यंत्रणांना यश

► वृत्तसंस्था अहमदाबादअहमदाबाद समवेत पूर्ण गुजरातमध्ये भगवान जगन्नाथ यांची भव्य रथयात्रा पुढील काही दिवसांमध्ये पार पडणार आहे. या मोठ्या उत्सवापूर्वी गुजरात एटीएसने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मोठे यश मिळविले आहे. एटीएसने सिद्धपूर येथून 5 दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. या दहशतवाद्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. 16 जुलै रोजी अहमदाबाद, भावनगर, वडोदरा, पाटन आणि राजकोट समवेत अनेक शहरांमध्ये…

Read More

America – Iran Conflict | भांडण अमेरिका – इराणचे, बळी भारतीयांचे…आजवर इतके भारतीय प्राणास मुकले

शस्त्रसंधी असूनही मध्य आशियात इराण – अमेरिकेत चाललेल्या संघर्षात भारतीयांचा बळी जात आहे. नुकत्याच अमेरिकेने होर्मूझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर केलेल्या हल्ल्यात भारतीयांचा मृत्यू झाला आहे. नुकतेच इराणने पश्चिम आशियातील अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य करत थेट आव्हान दिलं असताना प्रत्युत्तरादाखल अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीत केलेल्या व्यापारी जहाजांवरच्या हल्ल्यात तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर भारत आणि…

Read More

Maharashtra Cabinet updates राज्याच्या मंत्रीमंडळाकडून ८ महत्वाचे निर्णय जाहीर

राज्याच्या मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. १४ जुलै रोजी पार पडलेल्या या बैठकीत मंत्रीमंडळाने राज्याचा सर्वांगीण विकास, कृषी सुधारणा, क्रीडा पायाभूत सुविधा आणि समाजातील वंचित घटकांच्या कल्याणासंदर्भात आठ महत्त्वाचे निर्णय घेतले. मंत्रीमंडळाने घेतलेल्या निर्णयांमध्ये बहुप्रतिक्षित कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याची चर्चा…

Read More