Headlines

मालवण बंदर जेट्टी–सिंधुदुर्ग किल्ला जलमार्ग प्रवासी वाहतूक प्रकल्पाचे उद्या उद्देशपत्र वितरण

मालवण | प्रतिनिधी : मालवण बंदर जेट्टी ते ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला या जलमार्गावर प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या उद्देशपत्र (Letter of Intent) वितरण समारंभाचे आयोजन शुक्रवार, ३१ जुलै २०२६ रोजी दुपारी २ वाजता देवबाग भवन, मालवण येथे करण्यात आले आहे. या समारंभाला माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे, मत्स्यव्यवसाय, बंदर…

Read More

Spider Man Brand New Day Gets Mixed Twitter review Fans Praise Emotion Criticize Pacing | स्पायडरमॅन: ब्रँड न्यू डे पाहण्याचा विचार करताय? तिकीट बुक करण्यापूर्वी हे ७ रिव्ह्यू वाचा, मगच निर्णय घ्या, अन्यथा पैसे जातील वाया

स्पायडरमॅन: ब्रँड न्यू डेला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. काहींना हा चित्रपट खूप आवडला, तर काहींनी त्यावर टीकाही केली. जर तुम्ही हा चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल, तर आधी प्रेक्षकांनी दिलेले काही रिव्ह्यू वाचा; अन्यथा तुमची निराशा होऊ शकते. (फोटो सौजन्य – @sri50/x.com) स्पायडरमॅन: ब्रँड न्यू डे हा सुपरहिरोपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. सुपरहिरो फॅन्सकडून…

Read More

पळसंबच्या विठ्ठल रखुमाई देवालय ट्रस्टने जपली सामाजिक बांधिलकी!

मसुरे प्रतिनिधी : पळसंब येथील विठठल रखुमाई देवालय ट्रस्टने आषाढी एकादशीच्या दिवशी जुने परंतु वापरण्यास योग्य कपड्याचे संकलन करणे हा सेवाभावी उपक्रम राबविला होता. गुरु पौर्णिमेचे औचित्य साधत देवालय ट्रस्टच्या वतीने सविता आश्रम पणदूर येथे भेट देत संस्था चालक श्री. संदिप परब यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व कपडे पोच करत सामाजिक बांधिलकी जपली . त्यावेळी श्री.संदिप…

Read More

Tukaram Mundhe | तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; शाळांतील जंक फूडवर कडक निर्बंध

मुंबई -मागील दोन महिन्यांपासून अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) माध्यमातून विविध क्षेत्रात कारवाईचा बडगा उगारल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता शाळा आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे मोर्चा वळवलाआहे. शाळांमध्ये मिळणारा मध्यान्ह आहार, वसतिगृह आणि कँटीनमधील आहार पूर्णपणे सुरक्षित, सकस आणि न्यूट्रिशनयुक्त असावा, यासाठी ‘सेव्ह फूड फॉर एव्हरी चाइल्ड इन महाराष्ट्र’ ही मोहीम लागू करण्याचे आदेश दिलेत. मुंढे…

Read More

Kolhapur Crime | सुरेखा न्यारे मृत्यू प्रकरणाला नवे वळण; ‘बदनामी थांबवा, संशयितांना अटक करा’; सुरेखा न्यारे यांच्या कुटुंबाची मागणी

शाहूवाडी -शिरगाव तालुका शाहूवाडी येथील माजी महिला सरपंच सुरेखा न्यारे यांच्या मृत्यू प्रकरणी चुकीची बदनामीकारक फिर्याद देवून त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत . हे पूर्णपणे खोटे असून त्यांच्या खून प्रकरणी संशयितांना तात्काळ अटक करावी .हा फोन आर्थिकव्यवहारातूनच घडला आहे या मागणीसाठी  मुलगा साहिल न्यारे यांच्या सह नातेवाईकांनी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या सह शाहूवाडी पोलीस…

Read More

रामगड किल्ल्यावर दुर्गवीर प्रतिष्ठान सिंधुदुर्गची श्रमदान मोहिम

आचरा प्रतिनिधी : दुर्गवीर प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभागाने रामगड किल्ल्यावर श्रमदान मोहीम राबवली होती. या मोहिमेत गडाच्या मुख्य दरवाज्याच्या देवडीजवळील भागातील अनेक वर्षांपासून साचलेला मातीचा थर काळजीपूर्वक काढण्यात आला. या कामादरम्यान कित्येक वर्षे पूर्णपणे मातीत गाडली गेलेली एक ऐतिहासिक पायरी पुन्हा प्रकाशात आली. हा क्षण प्रत्येक दुर्गवीरासाठी अत्यंत समाधानाचा आणि अभिमानाचा होता. गडावर जाणाऱ्या अनेक वर्षांपासून…

Read More

I Asked the Selectors But Got No Response Ajinkya Rahanes Old Video Goes Viral After Retirement | ‘मला आणखी क्रिकेट खेळायचं आहे पण…’, अजिंक्य रहाणेचा जुना व्हिडीओ व्हायरल, पाहून फॅन्स झाले भावुक

Ajinkya Rahane Old Video: अजिंक्य रहाणेनं आणखी एक संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, त्याला पुन्हा भारतीय संघात स्थान मिळालं नाही. निवृत्तीनंतर त्याचा हा जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अजिंक्यचे चाहते भावुक झाले आहेत. (फोटो सौजन्य – @Naresh_Nehraa/x.com) अजिंक्य रहाणेनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना मोठा…

Read More

Agniveer Returns Home in Uniform Salutes His Late Father in Emotional Viral Video | स्वप्न पूर्ण झालं पण कौतुकासाठी वडीलच नव्हते, मुलानं वडिलांच्या पार्थिवासमोर ठोकला अखेरचा सलाम, पाहून तुम्ही सुद्धा रडाल

Indian Army Viral Video: सनी सिंह रावत यांनी वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण केली, पण ती पाहण्यासाठी वडील या जगात नव्हते. त्यामुळे त्यांनी भारतीय सैन्याच्या गणवेशात त्यांना अखेरचा सलाम केला. हा व्हिडीओ पाहून नेटकरी भावुक झाले आहेत. (फोटो सौजन्य – trolls_official/Instagram) आपलं स्वप्न आपल्या मुलांनी पूर्ण करावं, अशी इच्छा जवळपास प्रत्येक आई-वडिलांची असते. आणि काही मुलं…

Read More

ओमकार फूड्समधून ५० किलो कोकमची चोरी

सावंतवाडी/ वार्ताहर : माजगाव उद्यमनगर येथील ओमकार फूड्स प्रोसेसिंग युनिटच्या इमारतीच्या छतावर सुकत घातलेले सुमारे ५० किलो कोकम चोरीस गेल्याची तक्रार युनिटचे मालक प्रदीप शेवडे यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे. या चोरीत अंदाजे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले असून, हा प्रकार १५ जुलैच्या रात्री घडल्याचे उघडकीस आले आहे. श्री. शेवडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात…

Read More

Ajinkya Rahane Announces International Retirement Fans Bid Emotional Farewell | मेलबर्नचा हिरो म्हणाला ‘गुडबाय’! अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनं चाहते भावुक, फॅन्सला रडू आवरेना

Ajinkya Rahane Retirement: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीमुळे भारतीय क्रिकेटमधील एका विश्वासार्ह आणि संयमी फलंदाजाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट झाला आहे. त्याच्या निवृत्तीमुळे क्रिकेट चाहते भावुक झाले आहेत. त्याचं भारतीय क्रिकेटमधील योगदान कायम स्मरणात राहील, असं अनेकजण म्हणत आहेत. ai generated images अजिंक्य रहाणेनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अजिंक्य आपल्या शांत स्वभावासाठी आणि संयमी फलंदाजीसाठी ओळखला…

Read More