Headlines

सावंतवाडीत उद्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

सावंतवाडी प्रतिनिधी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघस्तरीय ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन शुक्रवार, ३१ जुलै रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडी नगरपालिकेच्या बॅ. नाथ पै सभागृहात करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार प्रमोद जठार, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार निलेश…

Read More

Ramayana Trailer Out Ranbir Kapoor Stuns as Lord Ram Fans Call It a Visual Spectacle | भव्य व्हिज्युअल्स, दमदार स्टारकास्ट! ‘रामायण’च्या ट्रेलरनं जिंकली प्रेक्षकांची मनं, पाहा प्रेक्षकांनी दिलेल्या भन्नाट रिअ‍ॅक्शन

Ramayana Trailer: रामायण चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भव्य व्हिज्युअल्स, दमदार कलाकार, जागतिक दर्जाचं संगीत आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे हा चित्रपट २०२६ मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. (फोटो सौजन्य – @iktaraax, @PermeshwarNathJ/x.com) बहुप्रतिक्षित ‘रामायण’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रभू श्रीराम यांच्या जीवनावर आधारित आहे. नुकत्याच प्रदर्शित…

Read More

जि.प सदस्य संदीप गावडे यांचा केसरी येथे वाढदिवस साजरा

ओटवणे प्रतिनिधी : भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे यांचा वाढदिवस त्यांचे राजकीय गुरु असलेल्या रवींद्र चव्हाण यांच्या केसरी येथील केएसआर ग्लोबल एक्वेरियम मध्ये बुधवारी सायंकाळी साजरा करण्यात आला. या वाढदिवसानिमित्त संदीप गावडे यांच्यावर राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. विविध क्षेत्रातील या चाहत्यांच्या आपुलकी व प्रेमाने संदीप गावडे अक्षरशः भारावून…

Read More

पणजीत ट्रॅव्हल एजन्सीकडून 79.46 लाखांचा गंडा

परदेश दौरे, व्यवसाय विस्ताराचे दाखविले आमिष : पणजी पोलिसांत एजन्सीच्या संचालकांवर गुन्हा त.भा. प्रतिनिधी पणजी : परदेश दौरे आणि ट्रॅव्हल व्यवसाय विस्ताराच्या नावाखाली तक्रारदारांची तब्बल 79 लाख 46 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी काल बुधवारी एका नामांकित ट्रॅव्हल कंपनीच्या दोन संचालकांवर रीतसर गुन्हा  नोंदवला आहे. जेएसीआय ट्रॅव्हल्स प्रा. लि. असे या ट्रॅव्हल कंपनीचे नाव…

Read More

सांगेतील सत्यवान गावकर यांचा समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

पणजी : प्रतिनिधी गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या मुख्यालयात काल बुधवारी झालेल्या कार्यक्रमात सांगे मतदारसंघातील प्रमुख आदिवासी नेते सत्यवान गावंकर यांनी आपल्या पत्नी नीता गावंकर तसेच शेकडो समर्थकांसह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, कार्याध्यक्ष अॅड. कार्लोस आल्वारेस फेरेरा…

Read More

एनईपी अंमलबजावणीत गोव्याचा डंका : मुख्यमंत्री

एनईपीच्या अंमलबजावणीची सहा वर्षे पूर्ण प्रतिनिधी पणजी क्षमता-आधारित शिक्षण, मातृभाषेतून शिक्षण, तंत्रज्ञान-सक्षम वर्गखोल्या, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शैक्षणिक देखरेख, कोडिंग आणि रोबोटिक्स उपक्रम तसेच शालेय आणि उच्च शिक्षण यांच्यातील अधिक दृढ समन्वय, यांच्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या परिवर्तनकारी दृष्टिकोनाची अंमलबजावणीत गोवा हे देशातील आघाडीचे राज्य म्हणून उदयास आले आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री…

Read More

नाटे घरफोडी; कोल्हापुरातून दोघे ताब्यात

  रत्नागिरी ‘एलसीबी’ची कारवाई :  2 लाख 66 हजारांचा मुद्देमालही जप्त :  संशयित सांगली, कर्नाटकातील त. भा. प्रतिनिधी रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील नाटे येथील बंद घराचे कुलूप तोडून लाखांचा मुद्देमाल लांबवणाऱ्या सराईत चोरट्यांचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला आहे. अत्यंत तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी थेट कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथून दोन अट्टल चोरट्यांना…

Read More

बांगलादेशी टोळीविरुद्ध 509 पानांचे दोषारोपपत्र!

दोनापावला धेम्पो बंगला दरोडा प्रकरण : क्राईम ब्रँच कोर्टात सज्ज त.भा. प्रतिनिधी पणजी : दोनापावला येथील ‘धेम्पो विस्टा’ या बंगल्यात पडलेल्या बहुचर्चित आणि हायप्रोफाइल दरोड्याच्या गुह्यात गोवा क्राईम ब्रँचने काल बुधवारी जेएमएफसी कोर्ट, मेरशी येथे 509 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या दरोड्याच्या गुह्यात 4 बांगलादेशी नागरिकांसह त्यांना कळंगुट येथे बेकायदेशीर आश्रय देणाऱ्या एका स्थानिक…

Read More

ऑडीची सर्वात मोठी ‘एसयूव्ही क्यू9’ सादर

तीन रो सीटिंग, व्ही 6 डिझेल इंजिनसह अन्य फिचर्स वृत्तसंस्था, नवी दिल्ली ऑडीने आपली आतापर्यंतची सर्वात मोठी एसयूव्ही, क्यू 9 सादर केली आहे. 3-रो सीटिंग असलेली ही फुल-साईज एसयूव्ही क्यू7 आणि क्यू8च्या वर एक नवीन फ्लॅगशिप मॉडेल म्हणून सादर करण्यात आली आहे. यामध्ये जगातील पहिले वक्र डिजिटल ओल्ड रिअर लाइट्स, ऑटोमॅटिक पॉवर डोअर्स आणि कंपनीचे…

Read More

इराणविरोधी युद्धात सौदी अरेबियाची एन्ट्री

अमेरिकेसोबत सामील होऊन इराकमधील इराण-समर्थक योद्ध्यांवर हल्ला : 20 जण ठार वृत्तसंस्था बगदाद, तेहरान अमेरिका-इराण यांच्यातील युद्धात आता सौदी अरेबियाही उतरला आहे. सौदी अरेबियाने अमेरिकेसोबत मिळून मंगळवारी रात्री इराकमधील इराण-समर्थक ‘पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्सेस’च्या (पीएमएफ) योद्ध्यांच्या तळांवर हल्ला केला. या भीषण हल्ल्यात 20 जण ठार झाल्याचा दावा केला जात असून तब्बल 32 जण जखमी झाले आहेत….

Read More