Headlines

IQ Challenge Can You Identify 3 Differences Between These Two Rooms | दोन खोल्या दिसताहेत अगदीच सारख्याच, पण लपले आहेत ३ फरक, नीट पाहा आणि कोड्याचं उत्तर शोधा

Optical Illusion Puzzle: तुमच्यासमोर एकसारख्या दिसणाऱ्या दोन खोल्या आहेत. या खोल्यांमधील फरक पुढच्या १ मिनिटांत शोधून दाखवा. (फोटो सौजन्य – Captain Brain/YouTube) तुमच्यासमोर दोन खोल्या आहेत. या खोल्या दिसायला अगदी हुबेहुब सारख्या दिसत आहेत. टेबलावर ठेवलेली पुस्तकं, बॅग, घड्याळ, टेबल लँप सगळं काही सारखंच दिसत आहे. पण वास्तविक या दोन चित्रांमध्ये ३ मोठे फरक लपलेले…

Read More

फ्रेशर्स पार्टीत विद्यार्थ्यांना करिअर घडविण्याचा संदेश

सावंतवाडी, प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक आणि व्यावसायिक जडणघडणीत लोकमान्य ट्रस्टचा मोठा वाटा आहे. ट्रस्टचे संस्थापक-अध्यक्ष किरण ठाकूर यांनी या भागातील तरुण-तरुणींच्या शैक्षणिक विकासासाठी बिझनेस मॅनेजमेंट आणि हॉटेल मॅनेजमेंटसारखे व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करून विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे नवे दालन खुले केले आहे. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात मिळवलेले यश महाविद्यालयीन जीवनातही टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. देशभक्त…

Read More

7 Foot Crocodile Found Inside Gujarat Home Bathroom Video goes Viral | घराच्या बाथरूममध्ये शिरली ७ फुटांची मगर, कुत्र्याच्या भुंकण्यामुळे वाचला जीव, गुजरातमधील व्हिडीओ व्हायरल

Viral Crocodile Video: गुजरातच्या आनंद जिल्ह्यात एका घराच्या बाथरूममध्ये ७ फूट लांबीची मगर शिरल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वनविभागाने तब्बल तासभराच्या प्रयत्नांनंतर त्या मगरीला पकडण्यात यश मिळवलं. (फोटो सौजन्य – @zingabad/x.com) मगर ही अत्यंत शक्तिशाली आणि खतरनाक शिकारी आहे. मगरीचे दात आणि जबडा अत्यंत मजबूत असतात. ती…

Read More

Woman Gets Stuck in Moksha Passage at Tamil Nadu Temple Viral Video Shocks Internet | मोक्ष मिळवण्यासाठी जीवाशी खेळ! मोक्ष मार्गातून महिलेला बाहेर निघता येईना, मंदिरातील व्हिडीओ पाहून अंगावर येईल काटा

Woman Stuck in Moksha Passage: तमिळनाडूतील गिरी अन्नामलैयार मंदिरातील ‘मोक्ष मार्गा’तून गेल्यास मोक्ष मिळतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. याच पार्श्वभूमीवर एका महिलेचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ही महिला त्या अरुंद मार्गात अडकलेली दिसत असून, इतर भाविक तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये धार्मिक श्रद्धा आणि अशा प्रथांबाबत चर्चा…

Read More

सावंतवाडीत वर्षावास कार्यक्रमाचे उद्घाटन – Tarun Bharat

सावंतवाडी, वार्ताहर : भारतीय बौद्ध महासभा, शाखा सावंतवाडी यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही त्रैमासिक वर्षावास प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रवचनमालेचा शुभारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर सभागृहात बुधवार, दि. २९ जुलै रोजी सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते मोहन जाधव यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब…

Read More

Indian Man Explains Why Americans Trust Their Police Video Viral | अमेरिकेतील लोक पोलिसांना का घाबरत नाहीत? भारतीय तरुणाने गुपचूप काढला व्हिडीओ, पाहून तुम्ही देखील व्हाल चकित

America Police System: अमेरिकेत नागरिक छोट्या-छोट्या समस्यांसाठीही पोलिसांची मदत घेतात, कारण त्यांचा पोलिसांवर विश्वास आहे. एका भारतीय तरुणाने अमेरिकन पोलिसांचा हा व्हिडीओ शेअर केला असून, तो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकजण विचारत आहेत, असा विश्वास भारतीय पोलिसांबद्दल कधी निर्माण होणार? (फोटो सौजन्य – namasteamericawithrahul/Instagram) मराठीमध्ये एक म्हण आहे, “शहाण्या…

Read More

Security Guard Reveals 10 rs Company Lunch Internet Left Amazed | १५० रुपयांचं जेवण फक्त १० रुपयांत! कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय पौष्टिक व्हेज थाळी, पदार्थ पाहून व्हाल थक्क

Affordable lunch India: एका कंपनी महागाईच्या काळातही आपल्या कर्मचाऱ्यांना अवघ्या १० रुपयांत पोटभर जेवण देत आहे. या जेवणाचा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकरी मात्र आश्चर्य व्यक्त करत आहेत. (फोटो सौजन्य – thenameisanand01/Instagram) गेल्या काही काळात महागाई किती वाढली आहे, हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. अगदी कालपर्यंत जी भाजी फुटपाथवर १० ते १५ रुपयांत मिळत…

Read More

वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा उद्घाटन समारंभ

मालवण प्रतिनिधी : भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण, महिला शाखा आणि संस्कार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वर्षावास धम्म प्रवचन मालिका २०२६चा उद्घाटन समारंभ आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, कट्टा येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून तसेच दीप व धूप प्रज्वलित करून करण्यात आली. त्यानंतर…

Read More

गोळीबाराच्या मुद्यावरून अमित शाह टार्गेटवर

परीक्षा सुधारणा विधेयकावर राज्यसभेत घणाघाती चर्चा : गृहमंत्र्यांच्या राजीनामा-निवेदनाची मागणी वृत्तसंस्था/नवी दिल्ली प्रश्नपत्रिका फुटीविरोधातील विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर ते आता राज्यसभेत पोहोचले आहे. पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी गुरुवारी परीक्षा सुधारणा विधेयक राज्यसभेत सादर केले. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी विधेयकावरील चर्चेला सुरुवात करताना विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या गोळीबाराचा मुद्दा उपस्थित करत केंद्रीय…

Read More

सेंथिल बालाजी यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

मद्रास उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला वृत्तसंस्था/चेन्नई मद्रास उच्च न्यायालयाने गुरुवारी तामिळनाडूचे माजी मंत्री आणि डीएमके आमदार व्ही. सेंथिल बालाजी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर बालाजी यांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हे प्रकरण तामिळनाडू राज्य विपणन महामंडळाच्या कामकाजात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपावरून दक्षता आणि भ्रष्टाचारविरोधी संचालनालयाच्या तपासाशी संबंधित आहे. आरोपांचे…

Read More