गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर ‘सक्षम स्त्री फाउंडेशन’ची अनोख्या पद्धतीने स्थापना
सावंतवाडी प्रतिनिधी : गुरुपौर्णिमेच्या पवित्र आणि मंगलमय दिवशी महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा संकल्प घेऊन ‘सक्षम स्त्री फाउंडेशन’ची आगळ्यावेगळ्या आणि प्रेरणादायी पद्धतीने सावंतवाडी शहरात स्थापना करण्यात आली. भाजपच्या नगरसेविका व कार्यकर्त्यांनी या फाउंडेशनची स्थापना केली असून, अध्यक्षपदी नगरसेविका नीलम परिमल नाईक तर सचिवपदी नगरसेविका सुनीता अमित पेडणेकर यांची निवड करण्यात आली आहे. पारंपरिक उद्घाटनाऐवजी गोसेवेचा संदेश देत…
