Headlines

ST Bus Employee Salary Hike: कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी… – maharashtra govt approved da hra and annual salary increments for 86000 msrtc bus employees

ST Bus Employee Salary Hike: बसगाड्यांची संख्या २४ हजारांपर्यंत नेण्याची उद्दिष्टपूर्ती झालेली नाही. एसटीच्या आगारांबाहेरच खासगी बेकायदा वाहतूकदार प्रवाशांना ‘टिपतात’! आगारांची स्थिती अत्यंत भयानक आहे. st bus(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीद घेऊन ‘गाव तेथे एसटी’ हे व्रत महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने गेली अनेक वर्षे चालवले. मात्र अलीकडच्या काळात खासगी बससेवांची स्पर्धा, नव्या गाड्यांच्या…

Read More

Mayank Lohar Death Case: चाकांवरचे प्राणभय – mumbai local dispute 22 yrs old mayank lohar death during fight over shutting door

Mayank Lohar Death Case: जानेवारीत एका प्राध्यापकाला अशाच किरकोळ वादातून जीव गमवावा लागला होता. यानंतर रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी सुरक्षा निर्णयांचे मोठे दावे केले होते; परंतु ते केवळ कागदावरच राहिले. Mayank Lohar(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबईत धावत्या लोकल गाडीत खचाखच भरलेल्या डब्यामध्ये मंगळवारी रात्री तरुण प्रवाशाची सुऱ्याने भोसकून खून करण्यात आला. मयंक लोहार या २२ वर्षांच्या,…

Read More

सगुण-निर्गुण: समर्पण – bharti sudame sagun nirgun special article on dedication

-भारती सुदामे चरणोंपर अर्पित है, इसको चाहो तो स्वीकार करो, यह तो वस्तु तुम्हारीही है, ठुकरा दो या प्यार करो।’ सुभद्राकुमारी चौहान यांच्या या ओळी. ईश्वराची पूजा करायला धूप, दीप, नैवेद्य अशा बाह्य उपचारांची गरज नसते. प्रेमानं ओथंबलेलं हृदयही पुरेसं आहे. ते त्याला समर्पित केलं की झालं. समर्पण ही वृत्ती आहे. ही ईश्वराशिवायही अनेक ठिकाणी…

Read More

Ram Mandir Donation Controversy: अयोध्येतील संशयकल्लोळ – ayodhya ram mandir donation controversy and ethics of accountability

Ram Mandir Donation Controversy: तमाम हिंदू भाविकांसाठी श्रद्धा आणि अस्मितेचा विषय असलेल्या रामलल्लाच्या दानपेट्या लुटण्याचा हा प्रकार गंभीर आणि वेदनादायी. देशवासीयांची मान शरमेने खाली घालणारा. राम मंदिर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिरातील कोट्यवधी रुपयांच्या देणग्यांतील कथित अपहाराची वृत्ते आणि त्यावरून सुरू झालेल्या गदारोळाने देशभरातील हिंदू बांधवांची पायाखालची जमीन सरकल्यासारखी अवस्था न व्हावी तरच नवल!…

Read More

भारत माझा(ही) देश आहे…| Maharashtra Times

भारताचे नागरिक नेमके कोण आणि ते सिद्ध करण्याचा पुरावा नेमका काय, हा सध्या देशातला सर्वांत जटिल प्रश्न होऊन बसला आहे. बालपणापासून ‘भारत माझा देश आहे,’ अशी प्रतिज्ञा म्हणत आलेल्या अनेक पिढ्यांना इतकी वर्षे आपण भारताचे नागरिक आहोत की नाही, याबाबत कधीच शंका आली नव्हती; पण सध्या वेगवेगळ्या सरकारी यंत्रणांना आपल्याच नागरिकांबाबत वारंवार प्रश्न पडू लागले…

Read More

राजकारणातील बेसूर सूर| Maharashtra Times

– पराग करंदीकरमहाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींमध्ये सध्या जाहीर शिवीगाळ करण्याची स्पर्धाच लागली असावी, असे वातावरण आहे. एकेकाळी राजकारणातील सुसंस्कृतपणासाठी ओळखला जाणारा हाच का तो महाराष्ट्र, असा प्रश्न पडावा इतकी वाईट वेळ या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी आणली आहे. दोन दिवसांपूर्वी खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना केलेली जाहीर शिवगाळ, त्यांना दाखवून दिलेली त्यांची ‘लायकी’ ही महाराष्ट्राची लाज घालविणारी होती….

Read More

L.K. Advani: वानप्रस्थातील भीष्माचार्य| Maharashtra Times

– मंगेश वैशंपायनराजकीय नेते पत्रकारांना न टाळता त्यांच्याशी बोलत आणि बोलले तर शिवीगाळीपासून कटाक्षाने दूर राहत अशा काळात, म्हणजे सन २०११ मध्ये भाजपचे भीष्माचार्य असे सार्थ वर्णन केले जाणारे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची जनचेतना यात्रा सुरू होती. प्रत्येक दिवशी संध्याकाळी अडवाणी पत्रकारांना त्यांच्या ‘रथा’मध्ये बोलावून घेत. मग प्लेटस् भरून फरसाण येत असे. आमच्या प्लेटस्…

Read More

Operation Tiger: राजकीय सभ्यतेचा ऱ्हास – operation tiger six shiv sena ubt mps joins elnath shinde group special explained

-प्रकाश अकोलकर उद्धव ठाकरे यांना अखेरचा ‘जय महाराष्ट्र!’ करून सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा घेतलेला निर्णय हा केवळ शिवसेनेतील आणखी एक फूट एवढ्यापुरता मर्यादित नाही. पाठीशी भक्कमपणे उभ्या असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या जोरावर हा ‘खेळ’ भले शिंदे यांनी यशस्वी करून दाखवला असेल; पण त्यामुळे खरं तर गेल्या पाच-सात वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणाचं…

Read More

AI Dangers And Risks: मी विचार करतो, म्हणून मी आहे… – risks of unrestricted ai use in fake news and social media

-चिन्मय गवाणकर सतराव्या शतकात फ्रेंच तत्त्ववेत्ता रेने देकार्त याने मानवी अस्तित्वाचा अत्यंत खोलवर वेध घेताना एक अजरामर वाक्य उच्चारले होते—‘Cogito, ergo sum’ अर्थात ‘मी विचार करतो, म्हणून मी आहे.’ मानवाचे या पृथ्वीवरील श्रेष्ठत्व, त्याचे वर्चस्व आणि त्याची संस्कृती या सर्वांचा पाया त्याच्या शारीरिक ताकदीत नाही, तर त्याच्या वैचारिक क्षमतेत आहे. आपण काय खरे मानतो, कशावर…

Read More