Headlines

One Nation One Election: ‘एक देश, एक निवडणुकी’चा धोका – one nation one election advantages and disadvantages

-न्या. ए. पी. शहाभारतीय लोकशाहीची सर्वांत मोठी ताकद कोणती, असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर आहे – वैविध्य. भाषा, संस्कृती, परंपरा, सामाजिक रचना आणि राजकीय आकांक्षा या सर्व बाबतीत भारत विविधतेने नटलेला आहे. ही विविधता सांभाळत लोकशाही टिकविण्याचे काम आपल्या राज्यघटनेने संघराज्य व्यवस्थेद्वारे केले आहे. म्हणूनच केंद्र आणि राज्ये यांच्यातील अधिकारांचे संतुलन ही केवळ प्रशासकीय…

Read More

Shivsena UBT Crisis: लोकशाहीचे खरे दुखणे

Shivsena UBT Crisis: तत्त्वशून्य आणि संधीसाधू पक्षांतरे हा मूळ आजार नसून ते लक्षण आहे. आपल्या बहुपक्षीय संसदीय लोकशाही व्यवस्थेला ग्रासणारा आजार काय आहे, दुखणे काय आहे, याचे योग्य निदान होत नाही… इलाज तर दूरच. Source link

Read More

Fake Blood Plasma Racket: रक्ताचे दरोडेखोर

Fake Blood Plasma Racket: ​​सध्या धडाकेबाज कारवाईने चर्चेत असलेले अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रक्तपेढ्यांना नियमांचे पालन करण्याबाबत तंबी दिलेली आहेच. ‘जे. जे. महानगर रक्तपेढी’प्रकरणी कारवाईचे चक्र सुरू आहे. Source link

Read More

सगुण-निर्गुण: वाढवेळ – shridhar nandedkar sagun nirgun special article on ovi abhang sant

माउलींना कासवीची करुणामय दृष्टी मागितली. अजान वृक्षाची गळाभेट घेतली. गाथा मंदिरात शब्दांच्या देवाचं दर्शन घेतलं. सगुण निर्गुण लेख(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) -श्रीधर नांदेडकर ओवी आणि अभंगाच्या प्रवाहात वाहत राहिलो. संतांची सावली अनुभवली. वारीची तंद्री अनुभवली. निर्मळ मनाची जादू पाहिली. सुरुवात लडखडत झाली. शेवटचा दिस गोड झाला. केवढा गोतावळा. केवढं मयाळपण. केवढा एकोपा. केवढं आपलेपण. भक्तीची तुरटी…

Read More

MPSC New Exam System: सुधारणांची ‘परीक्षा’ – maharashtra public service commission has decided to make some changes to its examination process

MPSC New Exam System: ​​‘एमपीएससी’ च्या परीक्षाही विलंब आणि गैरप्रकारांवरून अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडतात. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे, जेईईसारख्या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा आणि केरळ-तेलंगण, बिहार आणि कर्नाटकासारख्या काही राज्यांच्या धर्तीवर हे बदल होत आहेत. mpsc(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) आपल्या परीक्षा पद्धतीत काही बदल करण्याबाबत घेतलेला निर्णय, या प्रक्रियेत सुधारणांसाठी महत्त्वपूर्ण ठरावा. विशेषत: भावी…

Read More

Dilip Prabhavalkar: रुस्तम-ए-हिंद दारासिंग – dilip prabhavalkar shared his experience of knock knock kaun hai drama

-दिलीप प्रभावळकर खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. वरळीचे वल्लभभाई पटेल स्टेडियम. अक्षरशः हज्जारोंची गर्दी. फ्री स्टाइल कुस्त्यांची दंगल. मुंगी शिरायला जागा नाही अशी चेंगराचेंगरी. अमाप उत्साह, ओरडा, शिट्ट्या, कोलाहल. उत्कंठा शिगोशिग. त्या गर्दीत आम्ही सोसायटीतली आठ-दहा पोरं. गर्दीतून वाट काढीत आपापल्या जागांवर. सोबतीला आमच्यापैकीच दोघातिघांचे वडील. मोठमोठे कुस्तीतले स्टार्स. इथले आणि काही आंतरराष्ट्रीय. सिली समारा, रंधावा, वाँग…

Read More

सह्याद्रीची कभिन्न भिंत – tail baila is iconic and thrilling adventure destination in sahyadris located in mulshi region of pune district

-राणी दुर्वे हिमालयाचे सौंदर्य वादातीत. त्याच्या इतका उत्तुंग पर्वत जगात दुसरा नाही हेही खरे! एकूणच हिमालय म्हणजे नयनसुख हे जरी खरे असले तरी पायाला आधार मात्र सह्याद्रीच्या कणखर खडकाचा आणि हाताला आश्वासक स्पर्श त्या खडबडीत, राकट, कभिन्न भिंतीचा. ‘कभिन्न’ म्हटले की ‘काळा’ शब्द आपोआप मनात उमटतोच. मराठी मनाला सह्याद्री अधिक जवळचा. स्वभावत:च दोघांत खडबडीतपणाचे साम्य….

Read More

स्वराभिनयाने पावन मी रजिया… मी फैय्याज! – faiyyaz shared her experience of working with begum akhtar

-फैय्याजया लेखमालेचं हे आजचं शेवटचं वळण. या वळणावर मला गुरूतुल्य व्यक्तींची आठवण येतेय. त्यांच्यापैकी एक अमोल पालेकर . अमोलजी उत्तम गुरू आहेत हे मला ‘दायरा’ चित्रपटाच्या वेळी कळलं. १९९६मध्ये हा चित्रपट आला, ज्याचं शूटिंग आम्ही ओडिशात केलं होतं. त्यात माझी ‘मॅडम’ ही व्यक्तिरेखा होती. अमोलजींनी सांगितलं होतं, की कुणीही मेकअप करायचा नाहीये. मला पान खाण्याची…

Read More

Supreme Court On Right To Walk Safely: जरा मोकळेपणाने चालू द्या…

Supreme Court On Right To Walk Safely: ‘चालण्याच्या हक्काला सध्या पुरेसे संवैधानिक पाठबळ नाही. हा अमूल्य हक्क जाहीर आणि मान्य करणारा, तसंच त्यासंबंधित जबाबदार्‍या सुनिश्चित करणारा कायदा होणं आवश्यक आहे,’ असं सर्वोच्च न्यायालयाने एका निकालादरम्यान म्हटलं आहे. या निमित्ताने सर्वसामान्यांच्या चालण्याच्या हक्काबद्दल Source link

Read More

एन. रघुरामन यांचा कॉलम:मऊ डोळे मोठे स्वप्न का पाहू शकत नाहीत?

सहर निर्भयपणे वडिलांच्या डोळ्यात बघत म्हणते की, ‘मला फिल्मी संगीतावर नाचायचे आहे.’ पंडित हरिनारायण शर्मांचे डोळे लाल होतात आणि ते उत्तर देतात, ‘नाही, त्यांच्या संगीत आणि नृत्यात ताल नसतो.’ सहर हात धरून विचारते, ‘सांगा, संगीत आणि नृत्य तालाशिवाय कसे असू शकते?’ शर्मा, जे एक अत्यंत सन्मानित गुरु आणि कौटुंबिक नृत्य परंपरेचे कठोर संरक्षक आहेत. ते…

Read More