Headlines

एन. रघुरामन यांचा कॉलम:करिअर समुपदेशनाच्या पलीकडे जाऊन ‘जिज्ञासा समुपदेशना’कडे पाऊल टाकण्याची गरज

आठवीपासूनच प्रत्येक शैक्षणिक वर्षात वर्गशिक्षिका एकच प्रश्न विचारायच्या, “मोठं होऊन तुला काय व्हायचंय?” तो मुलगा नेहमी एकच उत्तर द्यायचा, “अजून माहीत नाही.” याउलट त्याच्या वर्गमित्रांची स्वप्नं आधीच ठरलेली असायची- डॉक्टर, इंजिनिअर, पायलट किंवा बँकर. पण हा मुलगा मात्र नेहमीच ‘द्विधा मनःस्थितीत’ असायचा. शिक्षिकेला वाटायचं की तो अभ्यासात मागे आहे, म्हणूनच त्या त्याच्यावर उत्तर देण्यासाठी कधी…

Read More

‘एआय’मुळे मंदी येईल?| Maharashtra Times

कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) झपाट्याने वाढणारा वापर अनेक क्षेत्रांतील रोजगारांवर परिणाम करत असून, ग्राहकांची क्रयशक्ती घटल्यास अर्थव्यवस्थेतील मागणी आणि विकासालाही फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) श्रीधर लोणी: अनेक उद्योग आणि व्यवसायात तज्ज्ञ, जाणकार आणि कुशल कर्मचाऱ्यांची जागा कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञान घेत असल्याची बातमी काही नवीन नाही. विविध सल्लासेवांत ‘एआय’चा वापर…

Read More

Ladki Bahin Yojana: ९२ लाख ‘नकोशां’ची गोष्ट

दोन वर्षांनंतर झालेल्या पडताळणीत मोठ्या प्रमाणावर अपात्र लाभार्थी समोर आल्याने सरकारसमोर निधी वसुलीचे आव्हान उभे राहिले असून, भविष्यातील कल्याणकारी योजनांसाठी अधिक कडक पडताळणीची गरज अधोरेखित झाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या ई-केवायसी पडताळणीनंतर सुमारे ८१ ते ९२ लाख महिला अपात्र ठरून त्यांचे हप्ते रोखल्याची बातमी मुळीच धक्कादायक नाही. उत्पन्न मर्यादा ओलांडणे,…

Read More

डेटा सेंटर्सची ‘तहान’| Maharashtra Times

डॉ. रवींद्र उटगीकर: डेटाचे माहितीत रूपांतर होत नाही, तोपर्यंत तो काहीही उपयोगाचा ठरत नाही.– सेथ गोडिन (अमेरिकी लेखक-उद्योजक) भारत सध्या डिजिटल परिवर्तनाच्या द्रुतगती महामार्गावरून धाव घेत आहे. यूपीआयचा वापर सर्वसामान्य भारतीयांच्या अंगवळणी पडला आहे आणि कृत्रिम बुद्धिमत्तादेखील (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स – एआय) आता आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करू लागली आहे. आपल्या हातातील मोबाइलमुळे आपण क्षणोक्षणी…

Read More

शेखर गुप्ता यांचा कॉलम:पंजाबच्या राजकारणातील गुंतागुंत कमी नाही‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎अगदी सामान्य काळातही पंजाबमध्ये कुणीही हे मान्य‎करायला तयार होणार नाही की, ‘सतलज’ हा ओटीटी‎चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ज्या प्रकारे अचानक मागे‎घेण्यात आला, त्यामागे राजकारण नसेल. हा चित्रपट 48‎तासांच्या आत का मागे घेण्यात आला? प्रत्येकाला माहीत‎असायला हवे की, एकदा का एखादी गोष्ट डिजिटल‎स्वरूपात तयार झाली की ती व्यापकपणे प्रदर्शित होणारच.‎पंजाबमध्ये अशा चर्चा आहेत की, तिथे पुढील वर्षाच्या‎सुरुवातीलाच…

Read More

बरखा दत्त यांचा कॉलम:शाळांमध्ये मुलांना चिडवणे किती ‎मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त करणार?‎

‎‎‎‎‎‎‎‎एका नामांकित खासगी शाळेत नऊ वर्षांच्या एका‎चिमुरडीने सततचे चिडवणे आणि उपेक्षेला कंटाळून‎आत्महत्या केली. मात्र, या घटनेला आठ महिने उलटून‎गेल्यानंतरही प्राचार्या, वर्गशिक्षक किंवा व्यवस्थापनावर‎कोणतीही अंतर्गत कारवाई झालेली नाही. पोलिसांची‎कारवाईही संथ गतीने सुरू असून आतापर्यंत कुणालाही‎अटक करण्यात आलेली नाही. जयपूरमधील अमायराच्या‎मृत्यूची ही घटना आपल्याकडून संताप आणि आक्रोशाची‎अपेक्षा करते. अमायराचे आई-वडील शिवानी आणि‎विजय मीना यांचा असा आरोप आहे…

Read More

प्रियदर्शन यांचा कॉलम:समस्या ही की, आपल्याला आता‎ कशाचेच काही वाटेनासे झाले आहे‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎राम मंदिरातील देणगीच्या चोरीबाबत सुरू असलेला वाद‎भावुकतेपासून ते राजकारणाच्या परिघापर्यंत पसरलेला‎आहे. कुणाला भावना दुखावण्याची चिंता आहे, तर‎कुणासमोर असा प्रश्न आहे की याचा यूपीच्या‎निवडणुकांवर काय परिणाम होईल. परंतु, जी एक मूलभूत‎चिंता या संपूर्ण प्रकरणातून समोर यायला हवी होती, ती ही‎की, या देणगीच्या चोरीने आठवण करून दिली आहे की,‎आपण मुळात भ्रष्टाचार किंवा इतर अनेक वाईट गोष्टी‎मुकाट्याने सहन…

Read More

डॉ. राजीव ओबेरॉय यांचा कॉलम:अनेक देशांतील उदाहरणे हे सांगतात की प्रगतीचे खरे मोजमाप काय आहे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎

इतिहासातील अनेक अनुभव आणि उदाहरणे‎आपल्याला शिकवतात की प्रगती केवळ आकडेवारीने‎मोजता येत नाही. आर्थिक वाढ निश्चितपणे जीडीपी,‎पायाभूत सुविधा, निर्यात आणि तांत्रिक प्रगती यांसारख्या‎निर्देशकांद्वारे मोजली जाते. परंतु हे एखाद्या राष्ट्राच्या‎प्रगतीचे संपूर्ण चित्र देऊ शकत नाहीत. एखाद्या देशाचे‎यश हे त्याच्या राजकीय संस्था, कायदेशीर प्रणाली,‎सामाजिक नियम, शिक्षण आणि सांस्कृतिक मूल्ये‎यांचाही त्याच गतीने विकास होत आहे की नाही यावर‎अवलंबून असते….

Read More

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:ईर्षा आणि तुलनासुद्धा ‎लाभदायक ठरू शकते‎

प्रत्येक माणसाच्या मनात कुठेतरी थोडीफार ईर्षा (असूया) असतेच.‎ईर्षेची सुरुवात होते ती तुलनेतून. ‘तुलना’ हा शब्द ‘तोलणे’ यावरून‎आला आहे. जेव्हा आपण तराजूच्या एका पारड्यात स्वतःला ठेवतो‎आणि दुसऱ्या पारड्यात इतरांना ठेवून वजन करतो त्यालाच तुलना‎म्हणतात. म्हणूनच जेव्हा आयुष्यात अशी तुलना करण्याची वेळ येईल‎तेव्हा ती केवळ एक जिज्ञासा म्हणून करा. आपण मागे का आहोत हे‎जाणून घेण्याचा प्रयत्न करा….

Read More

एन. रघुरामन यांचा कॉलम:भारतीय पालकत्व कोणत्याही पाश्चात्त्य शैलीपेक्षा अधिक चांगले असू शकते का?

अमेरिकेत 4 ते 8 वर्षे वयोगटातील मुलांवर वर्षभर चाललेल्या एका प्रदीर्घ अभ्यासात असे आढळून आले आहे की, जेव्हा श्वेतवर्णीय मुले टीव्ही कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या वंशाच्या लोकांना एकत्र पाहतात, तेव्हा त्यांच्या मनात कुणाबद्दलही भेदभाव निर्माण होत नाही. या सोमवारी जर्नल ऑफ अमेरिकन सायकॉलॉजिस्ट्समध्ये प्रकाशित झालेल्या एका न्यूज रिपोर्टनुसार, ज्या टीव्ही कार्यक्रमांमध्ये वर्गभेद दिसून येतो, म्हणजेच मुख्य पात्रे…

Read More