Headlines

एन. रघुरामन यांचा कॉलम:इंज्युरी-फ्री लाइफ, ‘गो-गो’ नाही तर ‘स्लो-गो’ किंवा ‘नो-गो’ मार्गानेच मिळते

या सोमवारी सकाळी 7:30 वाजता माझ्या शाळेतील एका मित्राचा फोन आला. मी माझे सदर लिहिण्यात व्यग्र असल्याने फोन स्पीकरवर ठेवला आणि म्हणालो, ‘बोल.’ पण तिकडून एका घाबरलेल्या महिलेचा आवाज ऐकू आल्याने मी लगेच फोन कानाला लावला. माझ्या मित्राची पत्नी बोलत होती, ‘भाऊजी, तुम्ही लगेच आमच्या घरी येऊ शकता का? यांना खूप तीव्र वेदना होत आहेत….

Read More

मेघ पाठव कालिदासा… – the arrival of the month of ashadh has brought to mind kalidas meghaduta

-अतुल पांडे ‘आषाढस्य प्रथम दिवसे…’ म्हणजे महाकवी कालिदासांच्या स्मरणाचा दिवस. विरहातील यक्ष, त्याच्या प्रेयसीसाठी निरोप घेऊन निघालेला मेघ, त्याचे प्रवासवर्णन, ‘मेघदूत’मधील शब्दकळा या सगळ्यांचा आठव करण्याचा दिवस. हा दिन कुठे साहित्यरूपाने साजरा होतो, कुठे त्यावर नाट्यकृती सादर होते; तर कुठे चित्र रंगविली जातात. ज्या रामटेकच्या गडावर बसून कालिदासांनी ‘मेघदूत’ रचले असे मानले जाते, त्या गडावर…

Read More

सगुण-निर्गुण: आध्यात्मिक अनुभव – gajanan natekar sagun nirgun article on spiritual experience

-डॉ. गजानन नाटेकरबहुतांश मध्यमवर्गीयांप्रमाणे तिचे आयुष्य सुखवस्तू आणि तरीही एकसुरी होते. तोचतोपणा हा तिच्या आयुष्याचा स्थायीभाव होता. त्याच वेळी आध्यात्मिक उन्नतीसाठीही ती प्रयत्नशील होती. काही काळापूर्वीच तिने एका सत्पुरुषांकडून दीक्षा घेतली होती. सत्संग – श्रवण, पारायण, सश्रद्ध मनोभूमिका ती हळूहळू विकसित करण्याचा मनःपूर्वक प्रयत्न करत होती. आयुष्यात मिळणारी अनुकूलता, व्यावहारिक अडचणींमधून मिळणारा मार्ग ही आपल्या…

Read More

Moshi Building Collapse: जीवघेणी बनवाबनवी

Moshi Building Collapse: काही काळापूर्वी पिंपरी-चिंचवड भागातील शेकडो अतिक्रमणांवर बुलडोझर चालवून स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात आली. मात्र, त्याच महापालिकेला स्वत:च्याच प्रकल्पाच्या आवारातील हे बेकायदा बांधकाम दिसले नाही? Source link

Read More

मुलगी शिकली, घरात बसवली! – labour market dynamics in million-plus cities womens employment rate

-डॉ. रुपा रेगे-नित्सुरे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ,’ या महत्त्वाच्या सरकारी योजनेबद्दल वा ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’ या बोधवाक्याबद्दल आपण सतत ऐकत असतो, वाचत असतो. मुलींच्या संख्येत होणारी घट रोखणे, स्त्री भ्रूणहत्या थांबवणे, व मुलींच्या शिक्षणास व सक्षमीकरणास प्रोत्साहन देणे ही या योजनांची वा प्रचाराची मुख्य उद्दिष्टे आहेत. अनेक वर्षे हे प्रयत्न सुरू असूनही वास्तवात भारतीय…

Read More

द्रौपदी मुर्मू यांचा कॉलम:महाप्रभू माझ्या जीवनातील चढ-उतारांचे नियंता‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎लहानपणापासून मला श्रीजगन्नाथांच्या अनेक प्रार्थना‎आणि भजने पाठ आहेत. शाळा आणि महाविद्यालयात ‎शिकत असताना मी भजने गात असे. जगन्नाथांचे भजन ‎गाऊन मला आनंद मिळायचा. महाप्रभू माझ्या अगदी‎जवळ असल्याची अनुभूती यायची. आता मी गाणी गात‎ नाही; पण सकाळ-संध्याकाळ महाप्रभूंचे स्मरण करून‎त्यांची भजने गुणगुणते. मला वाटते, महाप्रभू प्रत्येक क्षणी‎माझ्या आसपासच आहेत. संकटसमयी ते मला मदत‎करतात. भक्तकवी मधुसूदन राव…

Read More

नवनीत गुर्जर यांचा कॉलम:चला, ई-20 अर्थात इथेनॉलच्या ‎पेट्रोलची व्याख्या समजून घेऊ‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎ई-20 म्हणजे 20 टक्के इथेनॉल, 80 टक्के पेट्रोल यांचे‎मिश्रण असलेले पेट्रोल. आता देशभरातील पेट्रोलपंपांवर‎हेच इथेनॉल मिश्रित पेट्रोल उपलब्ध आहे. इथेनॉल हे‎ऊस, मका आणि काही अन्य कृषी उत्पादनांपासून तयार‎केले जाते. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्यामागे सरकार‎तीन प्रमुख कारणे सांगते. पहिले म्हणजे प्रदूषण कमी‎करणे. दुसरे म्हणजे कच्च्या तेलाची आयात कमी करणे‎व तिसरे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे.‎ प्रदूषण कमी करण्याचा मुद्दा…

Read More

संजय कुमार यांचा कॉलम:राजकारणात पोटनिवडणुकांचा ‎कल आता नेमका कशाकडे?‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎भारतात विधानसभा किंवा लोकसभा मतदारसंघ रिक्त‎झाल्यानंतर पुढील सार्वत्रिक निवडणुकीस सहा‎महिन्यांपेक्षा अधिक कालावधी शिल्लक असल्यास‎पोटनिवडणूक घेतली जाते. सध्या बिहारमधील‎बांकीपूर, मध्य प्रदेशातील दतिया आणि गुजरातमधील‎मंझलपूर या तीन विधानसभा मतदारसंघांत‎पोटनिवडणुका प्रस्तावित आहेत. यापैकी मंझलपूरकडे‎तुलनेने कमी लक्ष असले, तरी दतिया आणि बांकीपूर या‎दोन मतदारसंघांतील राजकीय घडामोडींनी विशेष चर्चा ‎‎रंगवली आहे. दोन्ही राज्यांमध्ये सत्ताधारी पक्षाचे वर्चस्व ‎‎कायम असल्याने ही उत्सुकता…

Read More

आदर्श जोशी यांचा कॉलम:रस्त्यांबरोबरच ‘चालकां’चेदेखील भले होणे तितकेच गरजेचे‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎तुम्ही तुमच्या लेनमध्ये वाहन चालवत आहात. सुरक्षित‎अंतर राखले आहे आणि वाहनही निर्धारित वेगात आहे.‎इतक्यात अचानक दुसरे एखादे वाहन कोणतीही‎पूर्वसूचना न देता समोरून कट मारते. एखादा‎दुचाकीस्वार चुकीच्या दिशेने येतो. एखादी कार‎महामार्गावरील बाहेर पडण्याचा मार्ग चुकल्यानंतर तिथेच‎रिव्हर्स घेऊ लागते. एखादा ट्रक वेगवान वाहनांसाठी‎असलेली लेन अडवून ठेवतो. इंडिकेटर केवळ‎दिखाव्यासाठी वापरले जातात. समोरून येणाऱ्या‎वाहनांवर हाय-बीमचा प्रकाश टाकून त्यांना अक्षरशः‎दिपवले…

Read More

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:प्रत्येक काम गांभीर्य, चिकाटी,‎ प्रामाणिकपणे करायला हवे‎

सबबी देण्याची सवय लागली की त्या टिकवण्यासाठी खोटे बोलावे‎लागते. त्यामुळे सबबी सांगण्याची सवय टाळा. कोणतेही काम गांभीर्य,‎चिकाटीने व प्रामाणिकपणे करा. सबब ही एक प्रकारची अप्रामाणिकता‎आहे. ती सवय झाली तर पुढे ती चुकीच्या वर्तनाचे रूप घेऊ शकते.‎तुम्ही पुरेसे काम करत नसाल, तर त्यासाठी सबबी शोधाव्याच‎लागतील. याउलट कमी काम केल्यास इतरांना सबबी द्याव्या लागतात‎तर अति काम केल्यास…

Read More