Headlines

Living In Present Is Meditation; Balraj Sanghai Column On Mindfulness

बलराज संघई28 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ध्यान करायचे नसते, ध्यान लावायचे नसते. तर ध्यान सहज घडत असते. आपल्या रोजच्या घाईच्या जीवनात वेळ कुठे आहे की ध्यान केले जाईल? ध्यानासाठी वेगळा वेळ द्यायची गरज नाही.आपले जे काही काम आहे, ते पूर्ण लक्ष केंद्रित करुन, इतर गोष्टींचा विसर करुन करणे हेच सहज ध्यान. जी कृती प्रवृत्ती चालू आहे…

Read More

एन. रघुरामन यांचा कॉलम:नेकी परत येते…आपल्यापर्यंत नसली तरी आपल्या मुलांपर्यंत नक्कीच पोहोचते

काही तारखा अविस्मरणीय ठरतात. कारण त्या दिवशी काही विलक्षण घटना घडलेली असते म्हणून नव्हे, तर त्या समाजाला माणुसकीची जाणीव करून देतात म्हणून. 20 जुलै ही अशीच एक तारीख आहे. हे वाचताना तुम्हाला एका घटनाक्रमाचे स्मरण होत असले तरीही त्याकडे मी नंतर येईन. पण त्याआधी तुम्हाला 20 जुलै 2024 या दिवशीच्या आयआयटी कानपूरमध्ये घेऊन जातो. खरे…

Read More

Apply For Passport: पासपोर्टची सोपी प्रक्रिया – passport application process online by sitting home and saves time

Passport Online Application Form: पासपोर्ट फॉर्म भरणे ऑनलाइन केल्याने अत्यंत अतिशय सोपे झाले आहे. आपण घरबसल्या सहज पासपोर्ट फॉर्म भरू शकता आणि पासपोर्ट कार्यालयाला सादर करण्याची वेळ आणि तारीख मिळवू शकता. पोलिस पडताळणीसाठी संबंधित मंत्रालयाने पासपोर्ट पोलिस ॲप विकसित केले आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे रेकॉर्ड त्यांना क्षणार्धात कम्प्युटरवर मिळू शकते. पासपोर्ट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) -उमाकांत तासगावकरअनेकांना…

Read More

Vithal Kamat: ‘कामत’ नामाचा विस्तार!

Vithal Kamat: खरंतर सर्व रेस्टॉरंटना ‘कामत’ नाव लावण्यास माझा सुरुवातीपासून आक्षेप होता. मी ते कटाक्षानं टाळलं देखील. पण एका टप्प्यावर ‘कामत’ शृंखला सुरू केली. कारण… Source link

Read More

Pandharpur Wari: पांडुरंग कांती – rani durve special article on pandharpur ashadi ekadashi wari 2026

-राणी दुर्वेवारीमध्ये पावले अनेकदा चालली, मात्र पंढरपुरातील देवळात प्रत्यक्ष विठ्ठलाचे दर्शन एकदाच झाले. दिवस अर्थातच आषाढातले नव्हते, बहुधा दिवाळीनंतरचे पौष-मार्गशिर्षाचे होते. तरी गर्दी होतीच. कुठल्याही देवळाच्या गदारोळातून शेवटी जितकी गुंजभर भक्ती आपल्यापाशी उरेल तितकीच भक्ती मनात उरून मी जेव्हा मूर्तीपाशी पोचले तेव्हा भक्तीपेक्षाही उत्सुकता होती त्या विठ्ठलमूर्तीच्या दिसण्याची, रूपाची; जिने भल्याभल्यांना नादावले. खुळावले. त्या मूर्तीची,…

Read More

Dilip Prabhavalkar: लघुपट – जुना, नवा – dilip prabhavalkar went to persuade person for monkey short film

– दिलीप प्रभावळकर दूरदर्शनचे दिवस ते… आमची ‘चिमणराव’ मालिका चालू होती. त्यावेळी एकच चॅनल आणि ही एकच मालिका असल्यामुळे आमचं बऱ्यापैकी कौतुक व्हायचं. खूप लोकप्रिय झाली होती मालिका. निर्मात्या-दिग्दर्शक विजया जोगळेकर होत्या. या कार्यक्रमाच्या रेकॉर्डिंगच्या निमित्ताने बऱ्याचदा वरळीच्या टीव्ही सेंटरला जाणं व्हायचं. इतरही अनेक कार्यक्रमांच्या निर्मात्यांशी, स्टाफशी, कलाकारांशी ओळखी होत, काहींशी मैत्रीही. एकदा तिथल्या एका…

Read More

90 Years Of Akashvani: ज्योत अजून तेवत आहे… – 90 years of akashvani- the journey of all india radio

-उमा दीक्षित‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या आकाशवाणीच्या ब्रीदवाक्याने भारलेली असतात इथली माणसं. ब्रीदवाक्य सांगतं तसं करण्यासाठी इथले निर्माते धडपडत असतात. मग कृषी, युववाणी, वनिता मंडळ, वृत्त, बालदरबार, विज्ञान असे जे विभाग आहेत, त्यातून ज्ञान आणि मनोरंजन हे तर साधतंच; पण सगळ्यात महत्त्वाचं काय घडतं, तर ते म्हणजे सर्वसामान्यांची हौसलाअफझाई. आपल्या भाषेत, आपल्यासाठी बोलणारं कोणी आहे,…

Read More

Vikram-1 Rocket: ‘इस्रो’भोवतीचा अवकाश – skyroot vikram-1 indias first private rocket reaches space orbit

-सुजाता बाबर अंतराळात झेपावणाऱ्या प्रत्येक रॉकेटच्या मागे केवळ इंधन नसते; ते संबंधित राष्ट्राच्या कल्पनाशक्तीचे, आत्मविश्वासाचे आणि भविष्यदृष्टीचेही इंधन असते. म्हणूनच स्कायरूट एरोस्पेसच्या ‘विक्रम-१’ या रॉकेटचे प्रक्षेपण हा केवळ एका खासगी कंपनीचा व्यावसायिक टप्पा नाही. भारताच्या अंतराळ कार्यक्रमाने एका नव्या पर्वात प्रवेश केल्याची ती घोषणा आहे. गेली सहा दशके भारताचा अंतराळ प्रवास एका संस्थेभोवती फिरत होता,…

Read More

Strait Of Hormuz: एका कालव्याने बदलले जगाचे राजकारण – the strait of hormuz changed global politics special explainer

-ललित पतकीइतिहासात सुवेझ संकटाचा उल्लेख अनेकदा अल्पकालीन युद्धापुरता होतो. प्रत्यक्षात तो दुसऱ्या महायुद्धानंतरच्या जागतिक सत्तासंतुलनाचा निर्णायक टप्पा होता. ब्रिटन-फ्रान्सची साम्राज्यवादी पकड ढासळली, अमेरिका मध्य पूर्वेतील प्रमुख शक्ती बनली आणि नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांना महासत्तांनाही आव्हान देता येते, हा आत्मविश्वास मिळाला. त्यामुळे मध्य पूर्वेतील राजकीय समीकरणे बदलली. भूमध्य आणि लाल समुद्र जोडण्याच्या प्राचीन कल्पनेला फ्रेंच मुत्सद्दी…

Read More

दीड दमडी: एक कविता द्या मज आणुनि… – deed damadi tambi durai special article on shivsena ubt maharashtra politics

-तंबी दुराईएक कविता द्या मज आणुनिवाचीन मी जी प्राणपणाने,भेदून टाकील सगळी गगनेतीव्र तिच्या त्या शब्दसंभारानेएक कविता द्या मज आणुनि… कविते, कुठे लपली होतीसतुझ्या शब्दांचे बाण घेउनि?कविते, कुठे लपली होतीसपरिस्थितीची जाण घेऊनि?जुनीच ताकद पुन्हा मिळालीजणू तुझ्या आशयाला नव्यानेएक कविता द्या मज आणुनि… कुणी हिणवती, म्हणतीकविता हे शस्त्र कमजोरांचे,कुणा वाटते जिकडे तिकडेतण माजले कागदी विचारांचे,अशा मडक्यांची घ्यावी…

Read More